Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Babaraje Deshmukh Handcuffed : मावळमधील बाबाराजे देशमुख याला खंडणीप्रकरणी ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 10:15

Babaraje Deshmukh Handcuffed : पुणे : मावळमधील प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (33, रा. मु.पो. बेबडओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) याला शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बाबाराजे देशमुख याच्याविरूध्द 70 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करून 5 लाख रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

70 लाखांच्या खंडणीची मागणी करत घेतले 5 लाख

याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका 48 वर्षीय सिव्हील इंजिनियरने शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी बाबाराजे (Babaraje Deshmukh Handcuffed) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्हा सन 2013 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान वेळावेळी मावळतालुक्यातील बेबडओव्हळ येथील गट नंबर 196 मध्ये घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबाराजे देशमुखची गट नंबर 196 मध्ये मौजे बेबडओव्हळ (ता. मावळ) येथे असणारी 5 एकर मिळकत ही वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या मिळकतीचे प्लॉटिंग होत नाही.

 

याबाबत देशमुखला माहिती आहे. तरीदेखील त्याने त्या मिळकतीमधील 25 गुंठे जागेचा व्यवहार फिर्यादी सिव्हील इंजिनियरसोबत केला. त्याचा मोबदला म्हणून 25 लाख रूपये घेतले. (Babaraje Deshmukh Handcuffed)  त्या जागेचे फिर्यादीच्या नावाने खरेदीखत करून न देता व घेतलेले 25 लाख रूपये फिर्यादीला परत न करता त्यांची फसवणूक केली. सदरील जागेचे खरेदीखत करावयाचे असल्यास आणखी 70 लाख रूपये द्यावे लागतील असे म्हणून त्यांच्याकडे 70 लाखाच्या खंडणीची मागणी केली. (Babaraje Deshmukh Handcuffed) पैसे न दिल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली आणि 5 लाख रूपये खंडणी म्हणून घेतले.

शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बाबाराजे देशमुख याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Maval Crime : जन्मदात्या पित्याने केला मुलाचा खून ; मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील घटना..!

Bribe | बिल्डरकडून 2 लाखाची लाच घेताना मुख्याधिकाऱ्यास एसीबीने रंगेहाथ पकडले ; सांगली जिल्ह्यातील घटना …

Baramati Bribe : बारामती शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

permission to bullock cart races :देशातील बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.