Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahmednagar Crime : कोयत्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न; सराईत आरोपी पोलीसांच्या ताब्यात

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 1 April 2023, 9:28

अहमदनगर : Ahmednagar Crime  टोळक्याने दोघांवर कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. (Ahmednagar Crime) मोटारसायकल जवळ काय करत होता अशी विचारणा केली असता राग आला त्यातून टोळक्याकडून हे कृत करण्यात आले होते. यामध्ये दोन जण जखमी झाले होते. ही घटना नगर मधील माळीवाडा येथे घडली होती. (Ahmednagar Crime)

तीन जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी अभिजित मिलींद भिंगारदिवे (वय-२४ वर्षे धंदा-केक शॉप, रा. जिल्हा परिषदेच्या समोर माळीवाडा) यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यावरून म्हम्या उर्फ संदिप शरद शिंदे, दिपक शरद शिंदे व सोनु उर्फ सोन्या शरद शिंदे यांच्याविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्राने तु मोटारसायकल जवळ काय करत होता अशी विचारणा केली. याचा राग आरोपीस आला त्यातून आरोपी दिपक याने फिर्यादी यांच्या पायावर कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच आरोपी म्हम्या याने कोयत्याने घटनास्थळी असणारे साक्षीदार अभिषेक बोडखे यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व साक्षिदार यांना या टोळक्याने मिळून लाकडी दांडके, सिमेंट ब्लॉक, वीट व लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली.

 

दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार होते. त्याचा शोध घेत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी शरद शिंदे हा त्याचे राहते घरी घरातील सदस्यांना भेटण्याकरिता येणार आहे. अशी गुप्त माहिती मिळाली त्यानंतर गुन्हे शाखेच्या शोध पथकाने सापळा लावून आरोपी शरद यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली दरम्यान पोलीसांनी सखोल चौकशी करता त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Yavat News : यवत येथील प्रसिद्ध व्यापारी संजय शहा यांना मातृशोक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.