Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : येरवडा कारागृहात नाना गायकवाडवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ कैद्यावर हल्ला ; कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 3 May 2023, 13:29

पुणे : मोक्का कायद्यांतर्गत शिक्षा भोगत असलेला आरोपी नाना गायकवाड (Accused Nana Gaikwad) याच्यावर पुण्यातील येरवडा कारागृहात एका कैद्याने हल्ला केला (attacked by an inmate in Pune’s) होता. त्याच पद्धतीने चौघांनी मिळून या कैद्यावर हल्ला केल्याची घटना (prisoner together.) समोर आली आहे. हा प्रकार येरवडा (Yerawada Jail) कारागृहातील टिळक मंडल कार्यालयाच्या (Tilak Mandal Office) मुख्य फाटकाजवळ मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.या  हल्ल्यात कैदी जखमी झाला (prisoner has been injured) आहे. यावरून पुन्हा एकदा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

या हल्ल्याप्रकरणी तुरुंगाधिकारी रेवणनाथ कानडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेश बळीराम दयाळु असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. अस्लम बशीर मुजावर, सिद्धार्थ अंकुश यमपुरे, अजय विजय पायगुडे, सौरभ गणेश सावळे असे आरोपींची नावे आहेत. यांच्याविरुद्ध येरवडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्यावर 2021 मध्ये मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सूनेला शारीरिक आणि मानसिक त्रास देणे तसेच जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुकतालयाकडून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

 

त्यांच्यावर बेनामी जमीन बळकवल्याचे गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे 100 कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती सापडली होती. तो कारागृहात असताना ३फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे बाराच्या सुमारास नाना गायकवाड खोलीसमोर खुर्चीवर बसला होता. त्यावेळी सुरेश दयाळु याने लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने गायकवाड याच्या उजव्या गालावर वार केला होता. येरवडा पोलिसांनी सुरेश दयाळु याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, आता सुरेशवर हल्ला करण्यात आला. आरोपी अस्लम याच्याबरोबर सुरेश याची पूर्वी भांडणे झाली होती. अस्लम याने इतर आरोपींशी संगनमत करुन सुरेश याला हाताने धक्काबुक्की केली. बशीर मुजावर याने भत्ता पेटीच्या तुटलेल्या पत्र्याच्या तुकड्याने सुरेश याला मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..

Yerwada Jail : येरवडा कारागृहात सापडला मोबाईल..!

Yerawada News | येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी ; दोन कैदी गंभीर जखमी , ६ जणांवर गुन्हा दाखल

Yerawada Crime | जुगार अड्यावर गुन्हे शाखेची छापेमारी; १६ जण ताब्यात; येरवड्यातील भांजी मंडईतील प्रकार 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Khadakwasla Dam : तरुणीच्या धाडसाचे कौतुक..! खडकवासला धरणात बुडत असलेल्या १० वर्षीय मुलाचे वाचवले प्राण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.