Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अंडरवर्ल्ड डॉन ”डॅडी” अर्थात अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांच्या अडचणीत वाढ ; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील दोषमुक्त अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 September 2022, 17:50

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन ”डॅडी” अर्थात अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांचा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील दोषमुक्त अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्या आहेत.

ग्लोब ऑटो इलेक्ट्रिकल्स १९९८ मध्ये कंपनी बंद झाली होती. कंपनी बंद झाल्यानंतर अखिल भारतीय कामगार सेनेला ४ कोटी देण्यात आले. जे कर्मचाऱ्यांना देण्यात येणार होते. मात्र नोकऱ्या गमावलेल्या ४६९ कर्मचाऱ्यांना १ कोटी ७७ लाख रुपयांच्या निधी मिळाली नाही. थकबाकी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी २ डिसेंबर २००६ रोजी एबीकेएस आणि एबीएस यांच्या विरोधात मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

त्यानुसार एबीएसचे अध्यक्ष अरुण गवळी उपाध्यक्ष आशा गवळी कोषाध्यक्ष सुनील कालेकर आणि शिव शंभो नारायण ट्रस्टचे विश्वस्त विजय गवळी यांनी गुन्हेगारी कट रचून १ कोटी ७७ लाखाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी आशा गवळी यांनी हा वाद दिवाणी स्वरूपाचा असल्याचा दावा करून दोषमुक्तीची मागणी केली होती. तर तक्रारदारांनी यापूर्वीच तक्रार मागे घेतली होती.

 

पोलीस तपासात रेकॉर्डवरील पुराव्यावरून असे सिद्ध होते की, १५० बेअरर चेक वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तयार करण्यात आले होते. त्या धनादेशांवर आरोपी क्रमांक १ अरुण गवळी आणि आरोपी क्रमांक २ आशा गवळी यांच्या स्वाक्षरी होत्या. त्याद्वारे ते धनादेश अखिल भारतीय सेनेच्या कर्मचार्‍यांमार्फत रोखण्यात आले आणि बँकेतून काढलेली रक्कम आरोपी क्रमांकआरोपी अरुण गवळीला देण्यात आली. ती रक्कम कर्मचाऱ्यांना वितरित करणे आवश्यक होती असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दरम्यान, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात महानगर दंडाधिकारी न्यायालयाने आशा गवळी दोष मुक्तीचा याचिका फेटाळली होती. त्यानंतर आशा गवळीने दोष मुक्तीची याचिका सत्र न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आशा गवळींच्या या याचिकेला विरोध केला होता. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने आशा गवळी यांचा दोषमुक्त अर्ज फेटाळला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

पूर्व हवेलीत पावसाची दमदार बॅटिंग; तासातच रस्त्याला ओढ्याचे स्वरूप...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.