Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पूर्व हवेलीत पावसाची दमदार बॅटिंग; तासातच रस्त्याला ओढ्याचे स्वरूप…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 September 2022, 18:22

लोणी काळभोर, (पुणे) : मुसळधार पावसाने पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात रविवारी (ता. ११) पाच वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. परिसरात अवघ्या तासाभरात सर्वच ठिकाणी पाणीच पाणी दिसून येत होते. पावसाचा मुक्‍काम आणखी तीन-चार दिवस कायम राहण्याची शक्‍यता वेधशाळेतर्फे वर्तविण्यात आली आहे.

पूर्व हवेलीसह परिसराला पावसाने जोरदार तडाखा दिला. तासभर जोरदार पाऊस बरसतच असून या पावसामुळे घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच धावपळ झाली. पावसामुळे शहरातील रस्ते पाणी पाणी झाले होते.

मागील आठ दिवसांपासून कधीतरी पाऊस येत होता. हे चित्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून असेच कायम आहे. रविवारी सकाळ पासूनच उनाचे सावट कायम होते. मात्र सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींना सुरवात झाली. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार पावसाने पूर्व हवेलीसह परिसरात मुसळधार हजेरी लावली. पाच वाजण्याच्या सुमारास एक तास झाले तरी मुसळधार पाऊस सुरु आहे. अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर एकसारखा असल्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

खेडमध्ये सोसायटीच्या मेंटेनन्सच्या वादातून पाच फ्लॅटचे पाणी कनेक्शन तोडले, एकावर गुन्हा

Tuesday, 27 October 2026, 11:52

उरुळी कांचनमधून 13 वर्षीय मुलगा बेपत्ता ; अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळविल्याचा आईचा आरोप

Tuesday, 27 October 2026, 11:42

दौंडमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण जखमी

Tuesday, 27 October 2026, 11:28

सय्यदनगरमध्ये मध्यरात्री तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला

Tuesday, 27 October 2026, 11:21

48 तासांत आयसरचा निर्णय फिरला! उमर खालिदचं वादग्रस्त पुस्तक पुण्यातील ग्रंथालयातून हटवणार ; नेमक काय घडलं?

Tuesday, 27 October 2026, 11:04

उरुळी कांचन येथे चायनीज सेंटरच्या आड दारू विक्री; हॉटेल गुरू चायनीज पॉईंटवर पोलिसांची धाड; आरोपी अटकेत

Tuesday, 27 October 2026, 10:44
Next Post

'वंदे भारत'ने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड तोडला ; अहमदाबादवारून मुंबई गाठली केवळ ५ तासात..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp