Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shikrapur News : वढू बुद्रुकला महिलेला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 13 June 2023, 14:33
?????????????????????????????????????????????????????????

?????????????????????????????????????????????????????????

Shikrapur News  शिक्रापूर : किरकोळ वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याची घटना वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथे नुकतीच घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर ॲट्रॉसिटी सह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Shikrapur News)

नीलम गणेश शिवले, गणेश यशवंत शिवले, मुठ्या भंडारे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरासमोर त्यांची गरोदर मुलगी चालत असताना त्यांच्याच घरासमोर काही मुले फुटबॉल खेळत होती, त्यामुळे मुलीला बॉल लागेल या भीतीने फिर्यादी यांनी फुटबॉल खेळत असलेल्या मुलांची आई नीलम शिवले यांना आवाज देऊन मुलांचा बॉल घरात ठेव असे म्हणाल्या.(Shikrapur News)

त्यानंतर नीलम शिवले यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी करत घराशेजारी पडलेला पाईप घेऊन मारला. त्यानंतर नीलम शिवले यांनी फोन करून पती गणेश शिवले व भाऊ मुठ्या भंडारे या दोघांना बोलावून घेतले, तर काही वेळातच गणेश व मुठ्या दोघे आले व त्यांनी फिर्यादी यांनी जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली.(Shikrapur News)

 

दरम्यान, फिर्यादी यांची मुले भांडणे सोडविण्यासाठी आली असता मारहाण करणाऱ्या तिघांनी त्या मुलांना देखील धक्काबुक्की करत दमदाटी केली, तर मुलांना झालेल्या धक्काबुक्कीत महिलेच्या मुलीला चक्कर आल्याने कोरेगाव भिमातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे(Shikrapur News)

याप्रकरणी फिर्यादी यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी नीलम गणेश शिवले, गणेश यशवंत शिवले, मुठ्या भंडारे या तिघांवर जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याने ॲट्रॉसिटी सह मारहाण प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास शिरुर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार चंद्रकांत काळे करीत आहेत(.Shikrapur News)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28
Next Post

Shikrapur Crime : आरणगावात कुऱ्हाडधारी चोरट्यांच्या धुमाकूळ, महिलेवर कुऱ्हाडीने वार करून दागिने लांबवले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.