Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambegaon Crime | अफुची शेती करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल ; २ लाखांचा मुद्देमाल जप्त, घोडेगाव पोलिसांची आठ दिवसात सलग दुसरी कारवाई..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 March 2023, 11:09

Ambegaon Crime |  आंबेगाव, (पुणे) : घोडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगापूर (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीत उसाच्या शेतात अफुची शेती करणाऱ्या दोघांना घोडेगाव ( Ambegaon ) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शेतातून २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ८ दिवसात पोलिसांची ही दुसरी कारवाई आहे.

 

याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अनिल महादेव चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. श्रीसंत असे आरोपीचे नाव असून त्याच्या शेतातून १ लाख ८७ हजार पाचशे रुपयांची अफूची झाडे शेतामध्ये आढळून आले.

८ दिवसात पोलिसांची दुसरी कारवाई…

अफुची शेती करण्यासाठी लागणारे, सर्व साहित्य, बी-बियाणे सुद्धा पोलिसांना यावेळी तपासात सापडले. तब्बल दोन लाख रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातीलच आंबेगाव तालुक्यातली ही दुसरी कारवाई आहे. घोडेगाव पोलीस स्टेशन च्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या वतीने ही कार्यवाही करण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Loni Kalbhor Crime : दोन्ही बाजूंनी गहू अन् मध्यभागीच;अफूची लागवड, दोघांना बेड्या, ११ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त, होळकरवाडी परिसरातील घटना..!

Chatrapati Sambhaji Maharaj | छत्रपती संभाजी महाराज यांचा पालखी सोहळा उद्यापासून : भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे यांची माहिती

Baramati Crime : हातपाय बांधलेल्या अवस्थेत ५० वर्षीय व्यक्तीचा विहरीत आढळला मृतदेह ; परिसरात खळबळ

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

Pune Crime | पुणे : धक्कादायक! फोटो मॉर्फ करून अश्लील प्रोफाईल बनविले; आईसह मुलीचा विनयभंग...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.