Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मन सुन्न करणारी घटना! अहमदनगर मध्ये घराचा वाद बेतला जीवावर; कार अंगावर चढवून महिलेसह चिमुरड्याची हत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 25 November 2023, 11:13

अहमदनगर : अहमदनरमधून एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पारनेरमध्ये घराच्या जागेवरून सुरू असलेला वाद माय-लेकाच्या जीवावर बेतला आहे. शेजार्‍यांसोबत जागेवरून वाद झाल्याच्या रागातून मायलेकाच्या अंगावरून भरधाव वेगात कार घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

शितल येनारे आणि स्वराज येनारे अशी मृतांची नावं आहेत. याप्रकरणी किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार झाला आहे. मृतामध्ये अडीज वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरून गेला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनर जिल्ह्याच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये येनारे कुटुंब राहत होते. हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर त्यांच्या शेजारी राहत होता. घराच्या शेजारी असलेल्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबामध्ये वाद झाले होते. या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा आरोप येनारे कुटुंब करत आहे.

 

गुरूवार 23 नोव्हेंबर ला संध्याकाळी हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. भरधाव वेगात चारचाकी गाडी नेत त्याने शितल आणि स्वराज यांच्या अंगावर घातली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post
MLA Jitendra Ahwad criticized DCM ajit Pawar over saving man froma MOCCA

Ajit Pawar : मला खरंच डेंग्यू झाला होता, राजकीय आजार नाही; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.