Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahmednagar Crime :  मोबाईलची चोरी करून विक्री करणाऱ्या एका अल्पवयीनसह दोन दुकानदारांना कोतवाली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 15 March 2023, 10:08

(Ahmednagar Crime)  अहमदनगर : केडगाव परिसरात भरदिवसा उघड्या घरातून मोबाईल चोरी करून दुकानदारांना विकणाऱ्या एका अल्पवयीनसह दोन दुकान मालकांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे ३२ मोबाईल फोन व २ टॅब असा ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जगदंबा मोबाईल शॉपी चालक सतिष रघुनाथ दुबे (वय २३, रा. मोहिनीनगर, केडगाव, व अस्लम मोबाईल शॉपी चालक फकीर मोहंमद सय्यद (वय – २५) रा. केडगांव व एक अल्पवयीन चोरटा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कविता संदिप पांढरपोटे (वय – ३९, रा बेलेश्वर कॉलनी, आगरकरमळा, अहमदनगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

कोतवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची माहिती…!

फिर्यादी कविता पांढरपोटे यांच्या घरातून ३० जानेवारीला चार वाजण्याच्या सुमारास मोबाईल चोरी झाला होता. पांढरपोटे यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा एका अल्पवयीन मुलाने केला असून, गुन्हयातील चोरीस गेला मोबाईल फोन घेऊन केडगांव लिंकरोड परिसरात येणार आहे. गुन्हे शोध पथकाने लिंकरोड परिसर येथे सापळा लावला. त्यानंतर सदर ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा आला व तो त्याच्याकडील एक मोबाईल फोन दोन हजार रुपयांना तेथील काही लोकांना विक्री करण्याकरिता विचारपुस करीत होता. तेव्हा पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले.

दरम्यान, अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता, सदरचा मोबाईल फोन हा बेलेश्वर कॉलनी आगकरमळा येथून चोरी केला होता. तसेच केडगांव परिसरातून दिवसा उघडे असणारे घरातून वेगवेगळ्या ठिकाणावरुन अनेक मोबाईल फोन व टॅब चोरी केलेले असुन ते त्या फोनचे सिक्युरिटी लॉक तोडण्याकरिता व फॉरमॅट करण्याकरिता केडगांव येथील जगदंबा मोबाईल शॉपी व अस्लम मोबाईल शॉपी यांच्याकडे विक्रीसाठी दिले असल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार दोन्ही मोबाईल दुकान चालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे ३२ मोबाईल फोन व २ टॅब असा ४ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ३४ ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. तपास पोलीस हवालदार गणेश धोत्रे करीत आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, मपोसई शितल मुगडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदिप थोरात, अमोल गाडे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अशोक सायकर, अशोक कांबळे, जयश्री सुद्रिक यांच्या पथकाने केली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Ambegaon Crime : कांद्याच्या पिकात अफूची शेती केल्याची घटना उघडकीस ; शेतकऱ्याला अटक, आंबेगाव परिसरातील घटना..!

Pune Crime : किरकोळ कारणावरून तरुणावर धारधार हत्याराने वार; आंबेगाव बुद्रुक येथील घटना

Pune Crime News : पत्नीने घटस्फोटाची मागणी करताच चिडलेल्या पतीने १० दुचाकी आणि चारचाकी गाड्या दिल्या पेटवून!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून नागरिकांना मिळाले ‘सरप्राईज गिफ्ट’; हरवलेले पावणे चार लाखांचे मोबाईल शोधून केले परत…

Saturday, 4 July 2026, 13:09
Next Post

Shivjayanti 2023 | वडूज नगरीच्या बाल मावळ्यांनी अमेरिकेत साजरी केली शिवजयंती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.