Tuesday, September 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News : राज ठाकरेंच्या सभेसाठी जाताना भीषण अपघातात मनसे सैनिकाचा मृत्यू ; तर २ जण जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 May 2023, 12:49

पुणे  Accident News :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर असून आज त्यांची मोठी सभा होणार आहे. (Accident News)  रत्नागिरीत या सभेची जय्यत तयारी सुरू असताना मनसेतून एक दुदैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. (Accident News)

राज ठाकरे यांची सभा असली की राज्य भरातून कार्य़कर्ते त्यांच्या सभेला हजेरी लावतात. रत्नागिरीकडे सभेसाठी जात असतानाच मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात मनसेचे दहिसर विभागाचे उपशाखाप्रमुख देवा साळवी यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर मनसे सैनिक किरकोळ जखमी झालेत. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दु:ख व्यक्त केले

आज झालेल्या अपघातात मनसे सैनिकाचा मृत्यू झाल्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, ”सकाळी ही दुःखद घटना घडली आहे. या अपघातात एका मनसैनिकाचा मृत्यू झाला आहे. बाकी मनसे सैनिक जखमी आहेत.”

 

दरम्यान, राज ठाकरे हे कालच या सभेसाठी रत्नागिरीला पोहचले आहेत. राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. या सभेसाठी राज्यभरतील मनसेचे कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत. रत्नागिरीमध्ये राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेतून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Accident : नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच ; कंटेनरच्या धडकेत चारचाकीचा चुराडा, नऱ्हे येथील सेल्फी पॉइंटजवळील घटना..

Accident : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर पलटी ; मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, पोलीस घटनास्थळी दाखल..

Accident : खडकवासला धरण चौपाटी जवळ चारचाकीने दुचाकीला ठोकरले ; अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू, एकजण गंभीर, पहाटेची घटना..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गाडी घासल्याच्या कारणावरून हायवेवर राडा! तिघांना काठीने बेदम मारहाण; वाघोली येथील पाच जणांवर दाखल

Tuesday, 22 September 2026, 20:31

८,५०० रुपयांची लाच महागात पडली! सोलापूर जि.प.च्या वरिष्ठ सहाय्यकाला न्यायालयाकडून ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Tuesday, 22 September 2026, 20:27

वडिलांनी सर्वस्व पणाला लावलं, लेकीने देशासाठी पदक जिंकलं; कोल्हापूरच्या सोनम मस्करची प्रेरणादायी कहाणी

Tuesday, 22 September 2026, 20:06

मांजरी खुर्द येथे जमिनीच्या वादातून मोठा राडा! ‘घर खाली कर नाहीतर…’ धमकी देत तरुण अन् वडिलांना दगडाने बेदम मारहाण

Tuesday, 22 September 2026, 19:25

होणाऱ्या नवऱ्याच्याच हाती लागले तिचे नको ते फोटो; इंस्टाग्रामचं फेक अकाउंट, ब्लॅकमेल अन् पैशांची मागणी…

Tuesday, 22 September 2026, 18:41

गणेश विसर्जनात कोर्टाची कडक एंट्री! ढोल-ताशांचा ‘टोल’ अन् फटाक्यांवर थेट बंदी

Tuesday, 22 September 2026, 18:33
Next Post

Pune Crime : प्रियकराबरोबर पत्नीने ठोकली धूम ; रोकड, साडेपाच तोळे सोन्याचे दागिनेही पळवले, कर्वेनगर परिसरातील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp