Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : प्रियकराबरोबर पत्नीने ठोकली धूम ; रोकड, साडेपाच तोळे सोन्याचे दागिनेही पळवले, कर्वेनगर परिसरातील घटना..!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 6 May 2023, 13:27

Pune Crime : पुणे : अनैतिक संबंधातून पत्नी प्रियकराबरोबर (wife running away) पळून गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पत्नीने पळून जाताना घरातील रोख रक्कम,  सोन्याचे दागिने व  (wife stole the cash, gold ornaments) माहेरकडील घरातील रोख रक्कम लोकांना न सांगता चोरुन नेली. हा प्रकार ऑक्टोबर २०२२ मध्ये तसेच १८ एप्रिल २०२३ रोजी (This happened) घडला. (Pune Crime News) 

याबाबत कर्वेनगरमध्ये राहणार्‍या एका ४३ वर्षाच्या पतीने वारजे पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवानंद श्रीमंत वाले (वय २९, रा. कर्वेनगर) व फिर्यादीच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांच्या १५ वर्षाच्या मुलीने आईच्या प्रियकराने आपला विनयंभग केल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

शिवानंद याने फिर्यादीच्या पत्नीशी जवळीक साधून त्यांच्या मुलीची उंची वाढविण्यासाठी व्यायाम घेण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडे येणे जाणे सुरु केले.  असा प्रकार दोन तीन वेळा करुन तिच्या मनास लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले. ही बाब कोणाला सांगू नको, म्हणून तिला धमकाविले होते.

 

दरम्यान, शिवानंद याच्याबरोबर फिर्यादीच्या पत्नीने अनैतिक संबंध निर्माण केले. त्यातून ती घरातून पळून गेली. जाताना तिने घरातील ५० हजार रुपये रोख, १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने तसेच माहेरच्या घरातून ३० हजार रुपये तिच्या घरातील लोकांना न सांगता चोरुन नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर फिर्यादीच्या मुलीने वडिलांना आपलाही त्याने विनयभंग केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रायकर अधिक तपास करीत आहेत.

अधिक वाचा : 

Pune Crime : बँक मॅनेजरनेच एका आयटी कर्मचार्‍याला घातला तब्बल २७ लाख रुपयांना गंडा

Pune Crime : मित्रासाठी काय पण..! मोक्कांतर्गत शिक्षा भोगत असलेल्या मित्राला जामिनावर बाहेर काढण्यासाठी मित्रांनी मंदिरातील दानपेटीवर मारला डल्ला ; कोंढवा पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या..

Pune Crime : ऑनलाइन मागवला मोबाईल अन् खोक्यात आल्या साबणाच्या वड्या ; तिघांना अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
Mumbai-latur express weekly for diwali know the details

Railway News : प्रवास सुखाचा होणार..! उन्हाळी सुट्यांच्या निमित्त विविध मार्गांवर उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.