Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बॉयफ्रेंडच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडमुळे तरुणीला नैराश्य; 19 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 2 September 2025, 18:12

पुणे: खेड तालुक्यातील वाकी बुद्रुक परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा समाजाला विचार करायला भाग पाडले आहे. एकाच वर्गात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने प्रेमसंबंधातील फसवणूक, नकार आणि मानसिक तणावामुळे शेवटी जीव घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला. चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर रविवारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी व आरोपी प्रज्वल विश्वास राळे (वय 19, रा. राक्षेवाडी, ता. खेड, मुळगाव कोथे, ता. खेड) हे दोघे एकाच वर्गात शिक्षण घेत होते. एकमेकांवर प्रेम असल्याने दोघेही एकत्र फिरणे, बोलणे, संपर्कात राहणे सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी प्रज्वल राळे याचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर त्याने आधीच्या तरुणीला लग्नास नकार दिला. फक्त नकारच नव्हे, तर “तुझे दुसऱ्या मुलासोबत अफेअर आहे” असा गंभीर आरोपही त्याने तिच्यावर केला. या धक्क्याने व मानसिक त्रासाने पीडित तरुणी पूर्णपणे खचली. तिच्या मनावर खोल परिणाम झाला.

या मानसिक धक्क्याने त्रस्त झालेल्या तरुणीने 28 ऑगस्ट रोजी सकाळी साधारण 9.30 च्या सुमारास शेतातील घरामागे जाऊन पिकावर मारण्यासाठी आणलेले विडॉफ हे विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. चार दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने रविवारी अखेर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

तरुणीच्या आईने या प्रकरणी थेट आरोपीवर जबाबदारी टाकली असून, चाकण पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार प्रज्वल विश्वास राळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. पवार करीत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46

पिंपरी दुमाल्यात रावण दहनातून दुष्काळाच्या अंतासाठी आई जगदंबेला साकडे

Tuesday, 20 October 2026, 21:19

रावण दहनाने यवत येथे नवरात्र उत्सवाची सांगता; धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्सव उत्साहात साजरा

Tuesday, 20 October 2026, 21:15

उद्योजक राणा सूर्यवंशींवरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तिघे जेरबंद; कर्वेनगरमधून दोघे, तर भिगवण परिसरातून तिसरा आरोपी ताब्यात

Tuesday, 20 October 2026, 19:50
Next Post

'नवसाला पावणारा' कदमवाकवस्तीतील छत्रपती संभाजीनगरचा गणपती; समाजभान जपत महिला व नागरिकांच्या कलागुणांना वाव देणारे मंडळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp