Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील ट्रकचालकाने कोरेगाव भीमा येथे दुचाकीला उडविले ; एकाने गमावला जीव तर एक गंभीर जखमी…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 11 February 2023, 15:13

लोणी काळभोर : पुणे-नगर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ट्रकचालकाने कोरेगाव भीमा येथील एस.टी. स्टॅंडसमोर दुचाकीला उडविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

निखिल जिवराम रावत असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रशांत शिवाजी जाधव यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालक प्रफुल्ल चंद्रकांत निकाळजे (रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत जाधव व त्याचा मित्र निखिल जिवराम रावत हे दुचाकी (. के ए. ५१ एच एच ८२२६) वरून पुण्याकडून अहमदनगरच्या दिशेने चालले होते. तेव्हा त्यांच्या दुचाकीला कोरेगाव भीमा येथे पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्र. एम एच १२ के पी ४९९८) धडक दिली.

 

या अपघातात दोघे दुचाकीस्वार खाली पडले. तेव्हा ट्रकचालकाने गाडी थांबविन्याऐवजी ट्रक तसाच पुढे नेल्याने ट्रक निखिलच्या अंगावरून गेला. या अपघातात निखिलचा जागीच मृत्यू झाला. तर फिर्यादी प्रशांत हे गंभीर जखमी झाले आहे.

दरम्यान, याप्रकरणी प्रशांत जाधव यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रकचालक प्रफुल्ल निकाळजे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश थोरात करीत आहेत.

पुणे-नगर महामार्गावर मागील दोन महिन्यांत १२ जणांचा मृत्यू…
पुणे-नगर महामार्गावर मागील दोन महिन्यांत वाघोली ते शिक्रापूरदरम्यान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर वाहनांचे वेग प्रचंड वाढल्याने अनेक कुटुंबांचा आधार गेला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागापुढे रस्त्यावरील वाहनांचे वेग कमी करण्याचे एक आव्हान उभे आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

सोलापुरात होणार 'माळढोक' संवर्धनात्मक प्रजनन केंद्र ; नान्नज येथे पन्नास एकर जागा निश्चित..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.