Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सख्खा दाजी पक्का वैरी! दोन मेहुण्यांना कारने धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न ; तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 29 January 2023, 14:37

पनवेल : दोन मेहुण्यांना कारने पाठीमागून धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना तळोजा (नवीन पनवेल) परिसरात नुकतीच उघडकीस आली आहे. या धडकेत दोन्ही सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दाजीच्या विरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैझल नाझीम अंसारी (वय-२६) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैझल नाझीम अंसारी आणि शहरीन अन्सारी यांचा २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर त्या दोघांमध्ये वारंवार किरकोळ कारणावरून वादविवाद होत होते. या वादविवादात नाझीमने शहरीनला मारहाण सुद्धा केली आहे. त्यांमुळे शहरीनचा लहान भाऊ शहानवाज अब्दुल मलिक अन्सारी (वय-१९) याने शहरीनला घरी घेऊन आला होता. व आरोपी नाझीम याच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात अदाखलपत्र गुन्हा दाखल केला.

 

दरम्यान, दोन दिवसापूर्वी शहनवाज आणि भाऊ मोहम्मद हे नमाजवरून घरी जात असताना, त्या दोघांना एका कारने भरधाव वेगाने पाठीमागून धडक दिली. यावेळी त्यांनी गाडीचा क्रमांक पाहिला असता, तो दाजी फैझल यांची असल्याचे दिसले. त्यानंतर आरोपी फैझल गाडी घेऊन तेथून पसार झाला. गाडीने पाठीमागून धडक दिल्याने शहानवाज आणि त्यांचा भाऊ मोहम्मद हे दोघे जखमी झाले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00
Next Post

माहेरहून सासरी बसमधून चाललेल्या महिलेच्या ३ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला ; शिक्रापूर येथील घटना...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.