Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे – नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाची दुचाकीला जोरदार धडक ; दोघांचा जागीच मृत्यू, जुन्नर तालुक्यातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 3 February 2023, 11:54

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना कांदळी (ता. जुन्नर) हद्दीतील कांदळी फाटा-१४ नंबर येथे घडली.

जुल्फीकार दिलशाद मालिक (वय २२, रा. चुडियाला मोहनपूर, ता.रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) आणि इस्तकार मलिक (रा. खाताखेडा, ता. रुडकी, जि. हरिद्वार, उत्तराखंड) अशी या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सुहास जगन्नाथ घाडगे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुल्फीकार मालिक आणि इस्तकार मलिक हे दोघे फिर्यादी सुहास घाडगे यांच्या गुऱ्हाळ्यावर कामगार होते. बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता ते कांदळी फाट्याहून १४ नंबरच्या दिशेने पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्याने दुचाकीवरून निघाले होते.

 

यावेळी भरधाव वाहनाने कांदळी फाटा-१४ नंबर येथे बुलेटच्या गॅरेजसमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोहरे पुढील तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

येरवड्यातील बाल सुधारगृहातून पसार झालेली कोयता गँगमधील दोन अल्पवयीन मुले ताब्यात ; गुन्हे शाखेची कारवाई..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.