Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलीस निरीक्षकाने पोलीस प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन केली आत्महत्या ; धुळे येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 16 November 2022, 10:20

धुळे : पोलीस निरीक्षक प्रवीण विश्वनाथ कदम यांनी थेट पोलीस प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे येथे नुकतीच घडल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण कदम हे पुणे येथून २०१९ मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात आले होते. धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात २०१९ पासून ते कर्त्यव्य बजावीत होते. मात्र काल सायंकाळी त्यांच्या निवासस्थानाचा दरवाजा बंद होता.

त्यामुळे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.

 

त्यानंतर सहकाऱ्यांनी मिळून दरवाजा तोडला, घरात जाऊन पहिले असता कदम हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी प्रवीण कदम यांच्या सहकाऱ्यांनी ही बाब तातडीने धुळे पोलिसांना माहिती दिली.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मयत कदम यांच्या खोलीची तपासणी केली असता, कदम यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली.

या चिठ्ठीमध्ये आपल्या मृत्यूस कोणासही कारणीभूत धरू नये. असे कदम यांनी लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुढील तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28

सिया गोयलच्या व्हायरल इशाऱ्यामागचं रहस्य उलगडलं? कुटुंबियांचा मोठा खुलासा….

Saturday, 4 July 2026, 16:46
Next Post
Man murdered his wife and daughter in pune

Pune Crime : पूर्ववैमनस्यातून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या ; कोंढवा पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.