Monday, April 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan News : ‘तू मला खूप आवडतोस’ म्हणत अल्पवयीन मुलाचा विनयभंग ; पोलीस ठाण्यात ग्राफिक डिझायनरवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 19 April 2026, 18:07
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

उरुळी कांचन, ता. 19 : “तू मला खूप आवडतोस” असे म्हणत एका 16 वर्षीय अल्पवयीन बालकाचा जबरदस्तीने मुका घेऊन व अश्लील चाळे केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी अष्टापूर (ता. हवेली) येथील ग्राफिक डिझायनरवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

नागराज कोतवाल, (धंदा – ग्राफिक डिझायनर, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही रा. अष्टापुर ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 16 वर्षाच्या मुलाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हि घटना शुक्रवारी (ता. 17) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कस्तुरी लॉन्स समोर असलेले नागराज ग्राफीक्स येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय मुलगा शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील कस्तुरी लॉन्स समोर असलेल्या आरोपी कोतवाल याच्या ‘नागराज ग्राफिक्स’ येथे कामानिमित्त गेला होता. काम संपल्यानंतर आरोपी नागराज कोतवाल याने पीडिताला “घरी फोन करून सांग की काम जास्त आहे, उशीर होईल” असे म्हणत हॉटेलवर थांबण्याचे आमिष दाखवले.

त्यानंतर, आरोपीने आपल्या निळ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून पीडिताला पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव (ता. दौंड) येथे नेले. तेथे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून, “तू मला खूप आवडतोस” असे म्हणत पीडिताचा जबरदस्तीने मुका घेतला आणि अश्लील चाळे केले. तसेच लॉजवर चालण्याबाबत विचारणा करून पीडितावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा आरोपी कोतवाल याने पिडीत मुलाला रात्री पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथे त्याच्या नागराज ग्राफीक्स ऑफीसवर घेवून आला. यावेळी त्याच्या ऑफीसवर कामाला असलेल्या एका मुलासोबत फिर्यादी हे घरी निघून गेले. घाबरलेल्या पीडिताने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.

दरम्यान, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास नागराज कोतवाल याने पुन्हा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडिताने आपल्या आईसह उरुळी कांचन पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी आरोपी कोतवाल याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 कलम ७, ८, ११ (१) आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Patas Grampanchyat member son beats woman yavat Pune

यवत येथे कुत्र्याने झाडे तुडवल्याचा जाब विचारल्याने एकावर चाकूने सपासप वार ; मायलेकांविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 19 April 2026, 19:12
Uruli Kanchan News

सोरतापवाडीत जमीन मोजणीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हे दाखल..

Sunday, 19 April 2026, 18:55
Theft of farmers' electric cars and cables in Valti; Farmers suffer huge losses, Uruli Kanchan police demand action against thieves

Uruli Kanchan News : ‘तू मला खूप आवडतोस’ म्हणत अल्पवयीन मुलाचा विनयभंग ; पोलीस ठाण्यात ग्राफिक डिझायनरवर ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल..

Sunday, 19 April 2026, 18:07

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40
Next Post
Uruli Kanchan News

सोरतापवाडीत जमीन मोजणीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी ; उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 8 जणांवर गुन्हे दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.