Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे – अहमदनगर रस्त्यावर रांजणगाव गणपती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 February 2023, 17:21

रांजणगाव गणपती : पुणे – अहमदनगर रस्त्यावर रांजणगाव गणपती (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. हि घटना रविवारी (ता. १२) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्या धुमाकूळ घालीत असल्याची तक्रार रांजणगाव गणपती, करंजावणे, खंडाळे, बाभुळसर खुर्द परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली होती. या परिसरातील बिबट्याच्या बंदोबस्तासाठी परिसरात पिंजरे लावण्याची मागणीही स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती. रविवारी सकाळी रांजणगावजवळ हॉटेल राजयोग जवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला.

रांजणगाव एमआयडीसीतील कंपनीत रात्रपाळीला कामाला असलेल्या कामगारांनी कामावरून घरी जाताना हा मृत बिबट्या पाहिला व याबाबत वनखात्याला माहिती दिली. वनरक्षक सविता चव्हाण यांनी रेस्क्यू मेंबर हनुमंत कारकूड व आनंदा शेवाळे यांच्यासह तातडीने घटनास्थळी भेट दिली.

 

दरम्यान, तोंडाला व डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होऊन बिबट्याचा मृत्यु झाला होता. रेस्क्यू पथकाने स्थानिकांच्या मदतीने या बिबट्याला शिरूरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले. तेथे शवविच्छेदन करून बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; लोणी काळभोर, हडपसर, यवतसह परिसरात चोरी झालेल्या १७ गुन्ह्यांची उकल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.