Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : कुंजीरवाडी – थेऊर फाटा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; शस्त्रे घेऊन फिरणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद, चोरट्यांचा सीसीटीव्ही व्हायरल..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 July 2023, 10:20

Loni Kalbhor News :  लोणी काळभोर, (पुणे)  पुणे – सोलापूर महामार्गावर कायम गजबजलेल्या थेऊर फाटा तसेच कुंजीरवाडी परिसरात चोरीच्या उद्देशाने घातक शस्त्रे घेऊन फिरणारे चोरटे शुक्रवारी (ता २८) पहाटे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.(Loni Kalbhor News)

शस्त्रे घेऊन फिरणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.

View this post on Instagram

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

कुंजीरवाडी व थेऊर फाटा परिसरात तीन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना उघडकीस आल्या असून याला लोणी काळभोर पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. मात्र चोरी झालेल्या घटनेतील नागरिकांनी याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत तक्रार दिली नाही.(Loni Kalbhor News)

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ मागील काही दिवसांपासून सुरू आहे. दुचाकी गाड्यां चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. सदनिकांचे कडी कोयंडे तोडून ऐवज चोरून नेण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणांना चोरट्यांनी टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री एक ते चारपर्यंत अशा चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.(Loni Kalbhor News)

दरम्यान, थेऊर फाटा परिसरात घरातील सर्वजण एका व्यक्तीच्या मयतीला गेले असता चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने असा सुमारे दोन ते सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती मिळत आहे. तसेच आणखी दोन ठिकाणी चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला असून किरकोळ चोरी करून चोर पळून गेले आहेत. याबाबत अद्यापपर्यत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मध्यरात्री एक ते चारपर्यंत अशा चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.(Loni Kalbhor News)

सीसीटीव्ही व्हायरल..
थेऊर फाटा परिसरात एका दुकानाच्या समोर काही दरोडेखोर गावठी बंदूक घेऊन दिसून येत आहेत. तर काहीच्या पाठीवर कटावणी दिसून येत आहे. सदरच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये ६ – ७ तरुण दिसून येत असून २० ते २५ वयोगटातील असल्याचे दिसून येत आहे.(Loni Kalbhor News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18
Next Post

World Police Wrestling : जागतिक पोलीस दलातील ऑलिम्पिक दर्जाच्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये महाराष्ट्राचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना सुवर्ण पदक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.