Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खेड शिवापूर येथे गुटखा विक्रीसाठी आलेल्या दाम्पत्याला अटक; गुटख्याचा मोठा साठा जप्त

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 5 October 2023, 18:53

भोर / जीवन सोनवणे : सातारा-पुणे महामार्गावर खेड शिवापूर या ठिकाणी गुटका विक्रीसाठी आलेल्या पुणे येथील पती-पत्नीला अटक करण्यात आली. ईश्वर वसना भारती (वय 30) व त्याची पत्नी (दोघेही रा. गुजरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खेड शिवापूर येथील प्रदीप कांबळे यांना हॉटेल इंडीयाना टपरीजवळ दोन व्यक्ती संशयास्पद दिसून आले. त्यांनी विचारणा केली असता विमल पान मसाला विकण्यासाठी आले आहेत, हे समजले. त्यांनी राजगड पोलिसांना याची माहिती दिली.

त्यानुसार, ईश्वर वसना भारती व त्याची पत्नी हे दोघे दुचाकीवर दोन बॅगेमध्ये असलेल्या विमल व आरएमडी पान मसाल्याच्या 71 पॅकेट व दुसऱ्या बॅगमध्ये आरएमडी पान मसाल्याचे 10 पॅकेट टपरीवाल्यांना विक्री करण्यासाठी घेऊन आल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37

केडगावच्या गर्भलिंग निदान प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरीवर बलात्काराचा गुन्हा; न्यायालयाकडून पोलीस कोठडी

Monday, 28 September 2026, 18:58

दौंडमध्ये देवस्थान इनामधारकांचा मोठा मेळावा; लक्ष्मण हाके यांनी दिले हक्कासाठी लढण्याचे आश्वासन

Monday, 28 September 2026, 18:55

धानोरीत भरधाव मर्सिडीज कारचा भीषण अपघात; डिव्हायडरला धडकल्याने कारचा चुराडा

Monday, 28 September 2026, 18:02

नायगाव ग्रामीण पतसंस्थेकडून सभासदांना 13.50 टक्के लाभांश जाहीर; संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांची माहिती

Monday, 28 September 2026, 17:31
Next Post

Maval Bribe : वडगाव मावळ येथील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला ४० हजारांची लाच घेतल्या प्रकरणी बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp