Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagpur Crime : कारची दुचाकीला जोरदार धडक ; धडकेत दुचाकीवरील चौघांचा जागेवरच मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 10 September 2022, 12:27

नागपूर : नागपूर येथील सक्करदरा परिसरात चारचाकी व दुचाकीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना वारी (ता.०९) रात्री १० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन लहान चिमुकल्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील सक्करदरा पुलावर आरोपी कार चालकाने विरुद्ध दिशेने कार भरधाव वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. कारने एकापाठोपाठ तीन गाड्यांना जबर धकड दिली. त्यात एका दुचाकीवर एक इसम त्यांचे दोन मुलं आणि त्या इसमाची आई जात होती. त्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, हे चौघेही ७० ते ८० फूट पुलावरुन खाली फेकले गेले. या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान, चारचाकी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच अपघात झाला त्यावेळी चारचाकी चालक दारु पिऊन गाडी चालवत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. वाहनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चारचाकी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती कार मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती मिळाली आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post

दुर्मिळ चित्तल माशाची भिगवण ला ६०० रुपये किलोने विक्री ; चर्चा तर होणारच..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.