Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दानवली येथे विजेची तार अंगावर पडून बैलाचा मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 14 August 2022, 18:50

लहू चव्हाण 

पाचगणी : दानवली (ता.महाबळेश्वर) येथे विजेची तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रविवारी (ता.१४) साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दैव बलवत्तर असल्याने मालक व दुसरा बैल वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दानवली हे गाव भिलार पासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील ग्रामस्थ शेतीवर गुजराण करीत आहेत. गावातील शेतकरी एकनाथ किसन दानवले हे आपली बैलजोडी रानात चारण्यासाठी सकाळी गेले होते.

 

दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हवेली लावली. त्यामुळे दानवले हे आपले बैल चारून घरी गावाकडे येत होते. परंतु गावच्या हद्दीत पाठीमाची वाडी परिसरात दानवले आपले बैल घेवून येत असताना अचानक ऐका बैलाच्या अंगावर खांबावरची विज वाहक तार तुटून पडली. या तारेचा शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. तर दैव बलवत्तर असल्याने मालक व दुसरा बैल वाचला आहे.

दरम्यान, एकनाथ दानवले यांचा बैल मेल्यामुळे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे. तर वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्याचे काम चालू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भिगवण येथील रोटरी क्लब आणि सायकल क्लब यांच्यावतीने ७५ किलोमीटर सायकलिंग करुन वृक्षारोपण...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.