Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी मैत्री नंतर बलात्कार! सोशल मीडियावरील 13 वर्षी अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 August 2024, 10:07

मुंबई : देशात महिलांविरोधी अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशातच आणखी एक हद्यद्रावक घटना समोर आली आहे. मुंबईतील वाकोला येथे एका नराधमाने 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलीची आधी सोशल मीडियावरुन मैत्री झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढल्यानंतर बोलणे सुरु झाले. यानंतर आरोपीने मुलीला आमिष दाखवून अंधेरी येथे घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्या पिडित मुलीवर बलात्कार केला.

आरोपीने 15 ऑगस्टच्या दिवशी पिडीत मुलीला त्याचे गाव दाखवण्यासाठी गुजरातमध्ये घेऊन गेला. आणि तिथे जाऊन तिच्यावर आणखी तीन वेळा बलात्कार केल्याचे तक्रारीत सांगितले आहे. त्या दिवशी बराच वेळ होऊन गेला तरीही पीडित मुलगी घरी आली नसल्यामुळे  घरच्यांनी त्या मुलीची विचारपूस केली असता मुलीने हा प्रकार उघडकीस आणला. हे प्रकार ऐकताच कुटुंबाना धक्काच बसला. आरोपीची ओळख पटवण्यासाठी पीडितेने इंस्टाग्रामवरुन त्याचा फोटो तिच्या कुटुंबीयांना दाखवला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तात्काळ कपूर रुग्णालयात नेण्यात आले असून वैद्यकीय तपासणी अहवालाचा समावेश आरोपपत्रात करण्यात येणार आहे.

आरोपी मुलाची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांनी पीडितेला जवळच्या वाकोला पोलीस ठाण्यात नेले आणि पोलीसांना घटनेची माहिती दिली. त्यांनी अपहरण आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलीसांनी गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये संशयिताचा माग काढला आणि आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याच्या कलम 4,8 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

आता कोणत्याही ठाण्यात नोंदवू शकता एफआयआर; नवीन कायद्यानुसार कार्यप्रणाली निश्चित

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp