Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बनावट NA ऑर्डर जोडून गुंठ्यांची विक्री ; १९ जणांवर वेगवेगळ्या प्रकारचे ७ गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 3 September 2022, 17:43

हडपसर : हडपसर येथील मेगा सेंटरमधील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट गुंठेवारी, बनावट NA चा परवाना जोडून विक्री करणाऱ्या १९ जणांवर हडपसर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा प्रकार २९ डिसेबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ दरम्यान घडला होता.

 

नंदा नामदेव निंबाळकर, अमोल नामदेव निंबाळकर, अजित नामदेव निंबाळकर, सोनाली अतुल निंबाळकर व महेश ओमप्रकाश धुत (रा. लेकटाऊन सोसायटी, कात्रज ) व त्यांना बेकायदेशीर कामासाठी मदत करणारे इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सिद्धनाथ डेव्हलपर्सतर्फे जहाँगीर हुसेन हमजुद्दीन मुल्ला (रा. आंबेगाव बु़), श्री साई स्वराज डेव्हलपर्सतर्फे भागीदार पोपट बबन पायगुडे (रा. कात्रज), हेमचंद सोमनाथ भाटी (रा. कात्रज) समीर गोविंद कडु (रा. सुखसागरनगर, कात्रज) व त्यांना मदत करणारे, सातव पाटील एंटरप्रायसेस तर्फ प्रो. प्रा. निखील किसन सातव (रा. वाघोली) व त्यांना मदत करणारे यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ७ गुन्हे दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विष्णु तुकाराम आम्ले (रा. फुरसुंगी. ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस तक्रार ठाण्यात दिली आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ले हे हडपसर येथील मेगा सेंटरमध्ये असलेल्या सहायक दुय्यम निबंधक वर्ग २ च्या कार्यालयात लिपिक म्हणून काम करतात. या कार्यालयात दस्त लिहून देणार व त्यांना बेकायदेशीर कामासाठी मदत करणारे इतरांनी स्वत:च्या फायद्याकरीता दस्तास बनावट नियमितीकरण दाखले जोडले आहेत. आणि त्याची नोंदणी करुन सहायक दुय्यम निबंधक व पुणे महापालिकेचे उप अभियंता बांधकाम विकास विभाग यांची फसवणूक केली. याप्रकरणी आम्ले यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, हडपसर येथील मेगा सेंटरमधील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना एजंटांमार्फत बनावट कागदपत्रे सादर करुन दस्त नोंदणी करणारे आता अडचणीत आले आहेत. बनावट गुंठेवारी, बनावट एन ए ऑर्डर जोडणार्‍या १९ जणांवर ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे एजंटाद्वारे काम करुन घेणार्‍यांनी शासनाबरोबर पिंपरी व पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

BREAKING NEWS : बैलगाडा शर्यतीला पुन्हा बंदी ; ''या'' कारणाने प्रशासनाने घेतला मोठा निर्णय...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.