पुणे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या भरधाव कंटेनरच्या धडकेत 23 वर्षीय मोटारसायकल स्वाराचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी
पुणे-सोलापूर (Pune) रस्त्यावर मांजरी परिसरातील भरधाव कंटेनर ट्रक आणि मोटारसायकल यांच्या झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे. हा...







