व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Laxman Dhenge

Laxman Dhenge

मुखई गावच्या उपसरपंचपदी ‘पुष्पा खलसे’ यांची बिनविरोध निवड

योगेश शेंडगे शिरूर : शिरूर तालुक्यातील महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या मुखई गावच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच महेंद्र काळे, यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे...

नाना पटोले इतक्या खालच्या पातळीवर गेले; भाजपच्या ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

पुणे : एका कार्यकर्त्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे नाना पाटोले चांगलेच...

Big News ! अजितदादांना धक्का! नाशिक पदवीधरमध्ये नरहरी झिरवाळांचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

नाशिक : अजित पवार यांना एक धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी ठाकरे...

डॅमेज कंट्रोलसाठी देवेंद्र अस्त्र राज्यात चालणार? राजीनामा नाकारला, पण…

पुणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीला सपाटून मार खावा लागला. अपेक्षित कामगिरी करता न आल्याने देवेंद्र फडणवीस...

Jalgaon : पाणीपुरी खाणं बेतलं जीवावर; जळगावात पाणीपुरीतून तब्बल 80 जणांना विषबाधा

जळगाव : पाणीपुरी खाणं ही बहुतेकांच्या आवडीची गोष्ट असते. पण हीच पाणीपुरी खाणं जीवाशी सुद्धा येऊ शकत, असं कुणाच्या ध्यानीमनीही...

गृहमंत्री कुठे व्यस्त आहेत कुणास ठाऊक? वसई हत्या प्रकरणी वर्षा गायकडवाड यांचा सरकारवर निशाणा

मुंबई : वसई हत्या प्रकरणाने राज्याला हादरवून सोडलं आहे. भरदिवसा तरूणाने आपल्याचं प्रेयसीला संपवलं. सर्व लोक आजूबाजूला बघत असताना हे...

weather update : राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस ; परंतु चांगला पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नका

पुणे : राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून, शेतकरी सुखावले आहेत. तर काही ठिकाणी मात्र पावसाने सुट्टी दिली आहे....

Horoscope Today : ‘या’ राशीचा दिवस चांगला असणार पण, ‘या’ आव्हानांना जावं लागणार समोर; आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आजचा दिवस मकर, कुंभ, मीन या राशींच्या लोकांसाठी चांगला असेल कि वाईट? काय होणार फायदा? आज तुम्हाला...

OBC : लक्ष्मण हाकेंची तब्येत बिघडली; डॉक्टरांकडून तपासणी, उपचारास नकार

जालना : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलेले दिसून येत आहे. नुकताच मनोज जरांगे...

मोठी बातमी! अखेर विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीची घोषणा; ‘या’ तारखेला मतदान!

मुंबई : कित्येक दिवस झाले विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांची निवड...

Page 19 of 22 1 18 19 20 22

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!