Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यात पावसाचा जोर वाढणार; ‘या’ भागात येत्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 24 August 2025, 7:55

पुणे: महाराष्ट्रात हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यात आज दिवसभर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. शहरातील कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. हवेतील आर्द्रता ८४% पर्यंत असू शकते. घाटभागात मात्र मुसळधार पावसाची शक्यता असल्याने पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर भूस्खलन आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी या भागांत प्रवास करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान विभागाने पुण्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

कोकण किनारपट्टी, विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरात आज दिवसभर आकाश ढगाळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे, पण तरीही नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

 

विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात परभणी, हिंगोली आणि नांदेड येथे विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. विदर्भातही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.

राज्यात एकूणच पावसाचे वातावरण कायम असून, विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वेगवेगळ्या प्रमाणात जाणवत आहे. शेतकऱ्यांनी आणि मच्छीमारांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

प्रेमविवाहानंतर PSI पतीचा खरा चेहरा आला समोर; सर्व्हिस पिस्तुलाचा धाक दाखवून 40 लाख, फ्लॅट अन् कारची मागणी

Thursday, 15 October 2026, 8:58

एसी दुरुस्तीच्या बहाण्याने दुकानांची रेकी, रात्री शटर उचकटलं; पुणे पोलिसांनी असा लावला छडा

Thursday, 15 October 2026, 8:15

भारतात 50% गाड्या इलेक्ट्रिक झाल्या तर डॉलरची किंमत 20 रुपयांनी घसरणार; फडणवीसांचं मोठं विधान

Thursday, 15 October 2026, 7:57

Maharashtra Weather: राज्यात कुठे उन्हाचा तडाखा, कुठे हलका पाऊस! राज्यात कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Thursday, 15 October 2026, 7:34

Daily Horoscope: आज ग्रह देणार साथ की वाढवणार अडचणी? मेष ते मीन, जाणून घ्या 12 राशींचे संकेत

Thursday, 15 October 2026, 7:22

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00
Next Post

अकरावी प्रवेशाची शेवटची संधी; लाखो रिक्त जागांसाठी अंतिम फेरी जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp