Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नेत्याच्या फोनवर सायरन वाजला अन् धाबे दणाणले! केंद्र सरकारची ‘अलर्ट सिस्टिम’ तातडीने बंद

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 16 June 2026, 21:24

पुणे: गेल्या काही दिवसांपासून देशभरातील अनेक मोबाईल वापरकर्त्यांना अचानक इमर्जन्सी अलर्ट मेसेज आणि सायरनचा अनुभव येत होता. आता या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून केंद्र सरकारने ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम’ ही सेवा पुढील आदेश येईपर्यंत तात्पुरती स्थगित केली आहे.

माहितीनुसार, देशभरात या प्रणालीची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर 12 जून 2026 पासून ही सेवा थांबविण्यात आली आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील आपत्ती व्यवस्थापन विभागांनी चाचणी म्हणून मध्यरात्रीच्या सुमारास आपत्तीविषयक अलर्ट संदेश प्रसारित केला होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे हा संदेश अपेक्षित पद्धतीने न जाता काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या मोबाईलवरही पोहोचल्याचे समोर आले. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या सेवेला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.

सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञान ही एक आधुनिक आपत्ती सूचना प्रणाली आहे. सामान्य एसएमएसप्रमाणे ती कार्य करत नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या विशिष्ट परिसरातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांना एकाच वेळी महत्त्वाचे संदेश पाठवता येतात. यासाठी कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल क्रमांक आवश्यक नसतो.

या प्रणालीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ती मोबाईल सायलेंट मोडमध्ये असला किंवा काही परिस्थितीत नेटवर्कवर ताण असला तरीही प्रभावीपणे काम करू शकते. पूर, भूकंप, चक्रीवादळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना तात्काळ सतर्क करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त मानली जाते.

 

सामान्य एसएमएस सेवा मोठ्या प्रमाणात संदेश पाठवताना विलंब निर्माण करू शकते. मात्र सेल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाद्वारे संदेश काही सेकंदांत लाखो मोबाईलवर पोहोचतो. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेत सूचना देणे शक्य होते.

सध्या ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असली तरी तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

परमिट घेतलेले असतानाही डीपीवर करंट आला कसा? थेऊरमध्ये महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील विजेच्या दुर्घटनांची मालिका चिंताजनक

Sunday, 30 August 2026, 13:40

साखर, मीठ, फॅट जास्त असेल तर खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर लिहिणार स्पष्ट इशारा; FSSAIच्या नव्या प्रस्तावामुळे ग्राहकांना थेट फायदा

Sunday, 30 August 2026, 13:03

‘MH-61’ नंबरप्लेटसाठी ग्राहकांची प्रतीक्षा वाढली; नोंदणी लांबणीवर, गाडी मिळणार कधी?

Sunday, 30 August 2026, 12:33

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52
Next Post

अश्लील हातवारे अन् छेडछाड! आळंदीत विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या नराधमाला नागरिकांनी दिला चोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp