Friday, June 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mappls : भारतीय App ची ताकद! टोल खर्च, सिक्रेट स्पीड कॅमेरा आणि 3D व्ह्यू..जाणून घ्या “या’ App मधले फीचर्स, जे Google Maps मध्ये नाही!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 15 October 2025, 16:31
Mappls: The power of the Indian app! Toll costs, secret speed cameras, and 3D view.. Discover the features in this app that are not in Google Maps!

Photo-Social Media

मुंबई: आतापर्यंत भारताच्या डिजिटल नकाशावर (Digital Map) गुगल मॅप्सचे (Google Maps) वर्चस्व होते, पण आता त्याला तगडी टक्कर देण्यासाठी ‘मॅपल्स’ (Mappls) हे भारतीय अॅप पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहे. मॅपमायइंडियाने (Map My India) विकसित केलेले हे अॅप केवळ नेव्हिगेशनपुरते मर्यादित नसून, त्यात अनेक अशी फीचर्स आहेत, ज्यामुळे ते भारतीयांसाठी गुगल मॅप्सपेक्षा ‘भारी’ ठरत आहे.

झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांच्यापासून ते थेट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या अॅपची प्रशंसा करत लोकांना ते वापरण्याचे आवाहन केले आहे. पण ‘मॅपल्स’मध्ये नेमके काय आहे आणि ते इतके खास का बनले आहे?

 

‘मॅपल्स’ मध्ये आहेत ‘हे’ महत्त्वाचे फीचर्स

१९९५ पासून कार्यरत असलेल्या मॅपमायइंडियाने जवळपास तीन दशकांच्या अनुभवातून हे अॅप विकसित केले आहे. हे अॅप खासकरून भारतीय गरजा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन तयार केले आहे.

स्पीड कॅमेरा आणि सिक्युरिटी अलर्ट: या अॅपमधील सर्वात आकर्षक फीचर म्हणजे, हायवेवर ‘सिक्रेट स्पीड कॅमेरा’ कुठे लावलेला आहे याची माहिती हे अॅप युजर्सला देते. यामुळे सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी मदत होते.

Mappls डिजीपिन: हे एक क्रांतिकारी फीचर आहे. ते भारताला ३.८ मीटर चौरस विभागांमध्ये विभाजित करते. याचा उपयोग करून दुर्गम आणि ग्रामीण भागातील पत्त्याचाही अचूक शोध घेता येतो. इंडिया पोस्टसोबत भागीदारी करून हे डिजीपिन देशभरातील पोस्ट ऑफिसेससाठी डिजिटल अॅड्रेस सुविधा देत आहे.

टोल खर्चाचा अंदाज: प्रवासादरम्यान येणाऱ्या टोलचा अचूक खर्च किती असेल, याचा अंदाज हे अॅप देते.

प्रायव्हसी आणि सुरक्षा: मॅपल्स अॅपमधील सर्व डेटा भारतातच (Within India) संग्रहित केला जातो. त्यामुळे वापरकर्त्यांची माहिती (डेटा प्रायव्हसी) सुरक्षित राहते.

अन्य फीचर्स: यात 3D व्ह्यू, थेट वाहतूक सिग्नल पाहणे आणि बहुमजली इमारतींमधील दुकाने शोधण्यासाठी इनडोअर नेव्हिगेशनची सुविधाही उपलब्ध आहे.

गुगल मॅप्सवर भारतात अनेकदा चुकीचे मार्ग दाखवल्याबद्दल (विशेषतः तुटलेल्या पुलावर मार्ग दाखवल्याच्या घटनेनंतर) टीका होत आहे. याउलट, ‘मॅपल्स’ स्थानिक पातळीवरील डेटा आणि अपडेटवर आधारित असल्याने ते भारतीय रस्त्यांसाठी अधिक विश्वासार्ह मानले जात आहे. केंद्र सरकार आणि आयटी क्षेत्रातील दिग्गजांच्या पाठिंब्यामुळे मॅपल्स हे भारताच्या डिजिटल स्वावलंबनाचा नवा चेहरा बनत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रकार! ‘तू माझ्या मैत्रिणीला मेसेज का केला?’ जाब विचारत तरुणाला भररस्त्यात मारहाण

Friday, 5 June 2026, 16:26

पाटसमध्ये भरदुपारी दोन गटांत तुंबळ हाणामारी! थेट ‘गावठी पिस्तूल’मधून 3 राऊंड फायर करीत गोळीबार; ऊसाच्या शेतात घुसलेल्या आरोपींना यवत पोलिसांचा गराडा

Friday, 5 June 2026, 16:14

गर्भलिंग निदानाचे ‘राज्याव्यापी जाळे’! मास्टरमाईंडचा पर्दाफाश; हजारो महिलांची चाचणी झाल्याचा धक्कादायक संशय

Friday, 5 June 2026, 15:42

लोणी काळभोरचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार साहेब, आता दाखवा आपल्या डॅशिंग कामाचा जलवा…

Friday, 5 June 2026, 15:19

पुण्यातल्या आयटीआय वसतिगृहात घडलं भयंकर! उकाड्यामुळे तरुण विद्यार्थी टेरेसवर झोपला अन् घात झाला…

Friday, 5 June 2026, 14:59

पुण्यात गॅस सिलेंडरचा भयानक स्फोट! आगीत घर जळून खाक; एकाच कुटुंबातील तीन जण जखमी

Friday, 5 June 2026, 14:26
Next Post
Muradabad News: Husband tried to get his boyfriend to come home after getting him drunk; Husband saw him in an inappropriate situation with his boyfriend and what happened next....

नवऱ्याला दारू पाजून बॉयफ्रेंडला घरी बोलवायची; नवऱ्याने बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् पुढे जे घडलं....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.