Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

boAt ने लाँच केला नेकबँड Rockerz 255; थ्रीडी साउंड एक्सपिरियन्ससह 8 तासांचा बॅटरी बॅकअप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 16 February 2024, 8:00

प्रसिद्ध बोट कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गॅजेट्स लाँच करण्याच्या तयारीत असते. त्यात आता कंपनीने आपला नवीन नेकबँड इअरफोन boAt Rockerz 255 ANC लाँच केला आहे. हा नेकबँड एकदा फुल चार्ज केल्यावर 8 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळू शकतो.

या नेकबँडमध्ये 13 मिमी ड्रायव्हर्स आहेत. यात फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. तर कंपनीने फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 24 तासांचा प्लेबॅक मिळू शकतो, असा दावा केला आहे. हे ड्युअल EQ मोडला देखील सपोर्ट करते. ज्यात बोट स्पेशल ऑडिओ आणि बोट सिग्नेचर साऊंडचा समावेश आहे. 3D इमर्सिव्ह साउंड अनुभवासाठी, जे ANC बटणावर डबल टॅप करून सहजपणे स्विच केले जाऊ शकते. जर हे प्रॉडक्ट ऑनलाईन घ्यायचं झालं तर ते आपल्याला 1,299 रुपयांमध्ये मिळू शकते.

नेकबँड boAt Hearables अॅपसह वापरले जाऊ शकते. जे ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देते. यात बटण टच कंट्रोल मॅपिंग, इक्वेलायझर (EQ) सेटिंग्जसह अनेक गोष्टी सानुकूलित करण्याची परवानगी देतो. गुगल फास्ट पेअर, मल्टीपॉइंट कनेक्टिव्हिटी, अॅडॅप्टिव्ह ईक्यू आणि मॅग्नेटिक पॉवर ऑन/ऑफ सारखी वैशिष्ये देखील इयरफोनमध्ये उपलब्ध आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात विकासकाम की पैशांचा अपव्यय? एफ. सी. रोडवरील स्मार्ट पदपथांची दुरवस्था, वारंवार खोदकामामुळे संताप

Monday, 26 October 2026, 9:56

जुन्या भांडणाचा राग अन् त्याने 46 वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर केले वार; धनकवडी येथील घटना

Monday, 26 October 2026, 9:31

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01
Next Post

दिल्लीतील पेंट फॅक्टरीला भीषण आग; ११ कामगारांचा होरपळून मृत्यू, घटनेचा थरारक व्हिडिओ पाहा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp