Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Samsung च्या स्मार्टवॉचसह इतर अनेक गॅजेट्स मिळतोय 12 हजारांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर नेमकी काय?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 26 November 2024, 7:30

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स, स्मार्टवॉच मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक गॅजेट्स बनवण्यावर कंपन्यांचा भर असतो. त्यातच आता Samsung India ने खास आपल्या ग्राहकांसाठी सवलतीच्या दरात गॅजेट्स देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कंपनीने Black Friday Sale ची घोषणा केली आहे.

 

कंपनीने घोषणा केलेल्या या सेलदरम्यान अनेक चांगल्या ऑफर्स, डील्स आणि कॅशबॅक उपलब्ध आहेत. या सेलमध्ये तुम्हाला Samsung स्मार्टफोन, Galaxy Watch आणि Galaxy Buds वर कॅशबॅक दिला जाणार आहे. यात Watches आणि Buds आणि फोल्डेड हँडसेटसाठी बिग डील आणण्यात आली आहे. या Samsung Big Sale दरम्यान Samsung Galaxy Z Series, Galaxy A Series, Galaxy Watch Ultra, Galaxy Watch7, Galaxy Buds3 Pro, Galaxy Buds 3 आणि Galaxy Buds FE यांचा समावेश करण्यात आला आहे.

या गॅजेट्सवर तुम्हाला 12 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. कंपनीने तशी तयारीही केली आहे. Samsung ने Galaxy Z Fold 6 सह Galaxy Watch ultra आणि Galaxy Buds ची सीरीज तयार केली आहे. यामध्ये युजर्सला 18 हजार रुपयांपर्यंतचे फायदे सहजपणे घेता येऊ शकणार आहेत. या सेलदरम्यान No Cost EMI चा पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News : वाकड येथे स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची निर्दोष मुक्तता..

Tuesday, 28 April 2026, 11:09

Good News : क्षणाचीही विलंब न करता… चंदननगर पोलिसांची आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाचवला जीव

Tuesday, 28 April 2026, 10:49

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

Tuesday, 28 April 2026, 10:21
Next Post

Horoscope Today : 'या' राशींच्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी मिळेल आनंदाची बातमी; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.