Wednesday, March 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Women’s Wrestling: सोलापूरच्या लाल मातीत रंगणार महिला कुस्तीचा थरार! ‘महाराष्ट्र केसरी’साठी 400 महिला स्पर्धकांमध्ये चुरस

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 3 March 2026, 22:40

सोलापूर: महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीत (Women’s Wrestling) कुस्तीला महत्त्व आहे. पुरुषांच्या कुस्तीइतकीच आता महिलांची कुस्तीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, यंदाची ‘चौथी महिला महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari) स्पर्धा सोलापूरात रंगणार आहे. येत्या 28  आणि 29 मार्च रोजी सिद्धेश्वर पेठ येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हा कुस्तीचा महासंग्राम पाहायला मिळेल.

 सोलापुरातील निर्झरा केअर फाऊंडेशनकडे स्पर्धेचे यजमानपद सोपवण्यात आले आहे. ज्येष्ठ कुस्तीपटू आणि पोलीस अधिकारी दिवंगत सिद्धाराम साखरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या कन्या स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्यातील 42 जिल्ह्यांतून सुमारे 400 हून अधिक महिला या स्पर्धेत आपली ताकद अजमावतील. यामध्ये सर्वांच्या नजरा तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेल्या भाग्यश्री फंड हिच्यावर खिळल्या आहेत.

ही स्पर्धा एकूण 10 वजनी गटांत (50 किलो ते 76 किलो) पार पडणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन विजेत्यांना पदके मिळतीलच, पण सर्वांचे आकर्षण असलेल्या ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावणाऱ्या महिला मल्लाला मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Ear Health Tips: कानात जास्त मळ साचतोय? ‘या’ 3 गोष्टी टाळा आणि कानाचं आरोग्य जपा

Tuesday, 3 March 2026, 22:48

Women’s Wrestling: सोलापूरच्या लाल मातीत रंगणार महिला कुस्तीचा थरार! ‘महाराष्ट्र केसरी’साठी 400 महिला स्पर्धकांमध्ये चुरस

Tuesday, 3 March 2026, 22:40

Iran-US Conflict: सर्वस्व गमावल्यानंतर इराणची चर्चेची तयारी, पण ट्रम्प म्हणाले, आता उशीर झालाय!

Tuesday, 3 March 2026, 21:48

सोन्याच्या दरात मोठी घसरण! खरेदीची योग्य वेळ आली? जाणून घ्या अधिक माहिती

Tuesday, 3 March 2026, 21:28

Pune News: पुण्यात व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण; पुढं नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 3 March 2026, 20:08

Rajya Sabha Election: भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी प्रसिद्ध; जाणून घ्या अधिक माहिती

Tuesday, 3 March 2026, 18:59
Next Post

Ear Health Tips: कानात जास्त मळ साचतोय? 'या' 3 गोष्टी टाळा आणि कानाचं आरोग्य जपा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.