Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारूच्या नशेत शिवीगाळ; आईच्या समोरच मुलाचा खून

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 18 May 2024, 16:31
woman murdred husband in chandrapur

सोलापूर: दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करणाऱ्या लखन रघुनाथ गायकवाड (वय २३, रा. तोडकरवस्ती, बाळे-पुणे रोड, सोलापूर) याचा खून झाला आहे. आईच्या डोळ्यासमोर संशयित आरोपीने मुलाला बेदम मारहाण केली. यात मुलाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद लखन गायकवाड याची आई अलका गायकवाड (वय-५५, रा.तोडकर वस्ती, बाळे-पुणे रोड, सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार नागेश ज्ञानेश्वर कोळेकर (रा.तोडकर वस्ती, बाळे), आशुतोष ऊर्फ आवी राजू गाडेकर (रा. मॅगाणे नगर, बाळे, सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. लखन गायकवाड यास दारूचे व्यसन होते. नागेश कोळेकर यांच्या गाडीवर तो दाखल करण्यात आला आहे.

 

लखन गायकवाड यास दारूचे व्यसन होते. नागेश कोळेकर यांच्या गाडीवर तो क्लीनर म्हणून काम करत होता. घटनेच्या दिवशी म्हणजे १६ मे रोजी दुपारच्या सुमारास दारुच्या नशेत घरी येऊन आईला दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत होता. तेव्हा आईने माझ्याकडे पैसे नाहीत असे सांगत असताना तो आईला शिवीगाळ करीत होता. त्यावेळी नागेश कोळेकर आणि आशुतोष गाडेकर तिथे आले. लखन यास आईस शिवीगाळ का करत आहे? तुला सांगितलेले कळत नाही काय? असे म्हणत लाकडी दांडका व प्लॅस्टिकच्या पाईपने मारहाण केली. तेव्हा, लखनच्या आईने मारहाण करू नका असे सांगत असतानाही त्या दोघांनी त्यांचे काही ऐकले नाही. या बेदम मारहाणीतच लखन यास जखमी करून जीवे ठार मारले, असे आईने फिर्यादीत महटले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बारावकर तपास करीत आहेत.

या घटनेत आईने दिलेल्या फिर्यादीनुसार नागेश ज्ञानेश्वर कोळेकर (रा.तोडकर वस्ती, बाळे, सोलापूर), आशुतोष ऊर्फ आवी राजू गाडेकर (रा. मेगाणे नगर, बाळे, सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटना घडल्यापासून दोघे आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.