Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांना २४ तासांत अटक, पुरावा नष्ट करण्यासाठी दगडांखाली पुरला मृतदेह

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 23 April 2024, 16:40
woman murdred husband in chandrapur

जामखेड : कर्जत शहरातील राजीव गांधीनगर परिसरातील तरुणाचा काठी व विटाने मारहाण करून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. महेश उर्फ दहिशा नर्गीशा काळे (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी दोन संशयितांना कर्जत पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. तर तिसरा संशयित अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन नर्गिशा काळे (वय ४०, रा. कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, १८ एप्रिल रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास संशयित तुषार उर्फ तलाश शिवा काळे, अश्विनी शिवा काळे व गौरी तुषार काळे सर्व (रा. राजीव गांधीनगर झोपडपट्टी, कर्जत) यांनी फिर्यादीचा भाऊ महेश याचे मोटारसायकलवरून अपहरण केल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित तुषार काळे यास पोलिसांनी अटक करून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने महेश नर्गिशा काळे यास मारहाण करून त्याचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाच्या ढिगाऱ्याखाली पुरून ठेवल्याची कबुली दिल्याचे पोलिसानी सांगितले. कर्जत पोलीस संशयितांना घेऊन जवळा येथे गेले असताना पोलीस निरीक्षक मारुती मुळक, जामखेड येथील तहसीलदार गणेश माळी व काही पंचांसमक्ष आरोपीने मृतदेह पुरलेले ठिकाण दाखवले. १९ रोजी पुरलेला मृतदेह बाहेर काढून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी संशयित तलाश उर्फ तुषार काळे व गौरी उर्फ तुषार काळे यांना अटक केली असून, अश्विनी काळे ही फरार आहे. या तीनही आरोपींविरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तुषार काळे व गौरी काळे यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि. २२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

इन्स्टाग्रामवर अश्लील मेसेज करुन बदनामीची धमकी; लोणीकंद परीसारतील घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp