Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट

सागर घरतby सागर घरत
Saturday, 3 February 2024, 9:28

सागर घरत

करमाळा : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागामध्ये घरतवाडी, कुंभारगाव व आजूबाजूच्या गावांमध्ये भुरट्या चोरांनी दहशत माजवली आहे. बकऱ्या, विद्युत मोटार, केबल चोरी या घटना ताज्या असतानाच आज ३ फेब्रुवारीला पहाटे घरत वाडीतील दोन मोटार सायकल चोरी करण्याचा प्रयत्न फसला आहे.

एम एच 45 क्यू 1852 ही मोटार सायकलचे लॉक तुटले नाही म्हणून चोरट्यांनी दुचाकी कॅनॉल मध्ये ढकलून तेथून पळ काढला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

अशा भुरट्या चोरांवर पोलिसांचा अंकुश नाही का? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित होत आहे . पोलीस प्रशासनाने चोरांच्या मुस्क्या आवळल्या पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

 
सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

पुण्यातील वाहतूक कोंडीवर अखेर मोठा उपाय; इनर रिंगरोडच्या कामाला वेग देण्यासाठी प्रशासनाचा सक्त कालबद्ध कार्यक्रम!

Sunday, 30 August 2026, 18:29

बदलापूरच्या दहीहंडीत दुर्घटना! सलामीदरम्यान सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा थेट खाली कोसळला

Sunday, 30 August 2026, 18:17

पुणे पालिकेच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोटाळ्याचा आरोप! विद्यार्थ्यांचा संताप शिगेला, परीक्षेवरच गंभीर प्रश्नचिन्ह

Sunday, 30 August 2026, 18:00

अष्टापूर फाटा येथे ‘श्री सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चा उद्या भव्य शुभारंभ; शिरूर-हवेली व दौंड तालुक्यातील राजकीय-सामाजिक दिग्गजांची प्रमुख उपस्थिती..

Sunday, 30 August 2026, 17:33

अन् त्यानं गरोदर गर्लफ्रेंडच्या कोल्डड्रिंकमध्ये मिसळल्या डांबर गोळ्या! दुसऱ्यासोबत प्रेमसंबंधांच्या संशयातून तरुणाचं भयानक कृत्य

Sunday, 30 August 2026, 17:27

शिवसेना अन् धनुष्यबाण कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानं बदलणार महाराष्ट्राचं राजकारण? असीम सरोदेंच्या दाव्याने खळबळ

Sunday, 30 August 2026, 17:06
Next Post

पालकांनो, तुम्हालाही मुलांना स्ट्राँग बनवायचं तर 'या' सवयी आजपासून बदलाच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp