Friday, April 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्त पुनर्वसनासाठी समिती स्थापन करा: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 25 February 2025, 20:10
revenue minister asked to form committee for chandoli forest rehabilitation

कोल्हापुर: कोल्हापुरातील चांदोली अभयारण्यासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तातडीने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळांच्या मंजुरीसाठी पाठविण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.

 

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील प्रलंबित बाबीसंदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षात बैठक झाली. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी भारत पाटणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

चांदोली अभयारण्यात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पुनर्वसनासंदर्भात प्रलंबित विषय सोडविण्यासाठी पुनर्वसन कायद्यातील 11 ते 14 कलमांच्या अधिसूचनेसंदर्भात योग्य तो मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करून या समितीने अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर एक महिन्यात मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वन विभागाच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पांढरे केस, अशक्त शरीर अन् चेहऱ्यावर थकवा! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली; पहा व्हायरल VIDEO

Friday, 17 April 2026, 18:10

ग्रामपंचायत फेररचनेवरून पुण्यात राजकीय हालचालींना वेग; पुणे जिल्ह्यात गावपातळीवर भाजपची नवी रणनीती

Friday, 17 April 2026, 17:33
Raj Thackeray

Raj Thackeray : देश एकत्र ठेवायचा असेल तर विचार करा! पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा केंद्र सरकारला थेट इशारा

Friday, 17 April 2026, 17:28

आमचा टॅक्स निकृष्ट कामासाठी का?”; बराटे उड्डाणपुलाच्या दुरवस्थेमुळे पुणेकर संतापले, कंत्राटदारावर कारवाईची मागणी

Friday, 17 April 2026, 17:23

कासवांच्या तस्करीतून उघडलं महिलांच्या शोषणाचं जाळं! गुप्तधनासाठी विधवा आणि कुमारिकांचा अघोरी वापर

Friday, 17 April 2026, 16:50

अल्पवयीन बालकावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 5 वर्षे सक्तमजुरी; पुणे सत्र न्यायालयाचा मोठा निकाल; पॉक्सो अंतर्गत आरोपीला 10 हजार रुपयांचा दंड

Friday, 17 April 2026, 16:45
Next Post
minister girish mahajan asked torepair naleshwar kalwa chandrapur

नलेश्वर मध्यम प्रकल्पातील कालवा दुरुस्त करा: मंत्री गिरीश महाजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.