Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गरीब बापाने 20 हजार पाठवले, पण सासरच्यांचा जीव टीव्ही-अंगठीतच अडकला; सोलापुरात लेकीची गळा दाबून हत्या

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 14 April 2026, 14:24

सोलापूर: माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील सारोळे गावातून समोर आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी सुखी संसाराची स्वप्ने घेऊन सासरी आलेल्या 22 वर्षीय विवाहितेची हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी गळा दाबून हत्या केली. पैशाचा हव्यास आणि सोन्याच्या अंगठीचा हट्ट सोनाली प्रतीक शिंदेच्या जीवावर बेतला असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

 

सोनालीचा विवाह चार महिन्यांपूर्वी प्रतीक शिंदे याच्याशी झाला होता. “लग्नात टीव्ही दिला नाही”, “मुलाला सोन्याची अंगठी दिली नाही” अशा कारणावरून पती प्रतीक आणि सासू भामाबाई उर्फ वंदना शिंदे यांनी तिचा छळ सुरू केला होता. सोनालीच्या गरीब वडिलांनी परिस्थिती नसतानाही 20 हजार रुपये देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण सासरच्यांची भूक मिटली नाही.

12 एप्रिल रोजी पहाटे पती प्रतीकने सोनालीच्या वडिलांना फोन करून “सोनाली उठत नाहीये” असा बनाव रचला. मात्र सोनालीच्या वडिलांना दाट संशय आला. त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. प्राथमिक तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर सोनालीची गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.

सध्या मोहोळ पोलिसांनी पती आणि सासूवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. एका गरीब पित्याने आपल्या लाडक्या लेकीला मोठ्या आशेने सासरी धाडले होते, पण हुंड्याच्या राक्षसाने तिचा बळी घेतला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई! ५६ कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी ८ अटकेत; ‘मोठा मासा’ अजूनही फरार….

Tuesday, 14 April 2026, 18:05

एम.डी. ड्रग्ज विक्रेत्यांवर विमानतळ पोलिसांचा घाव; दोघे गजाआड, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त!

Tuesday, 14 April 2026, 17:38

दर्शनासाठी 3 हजार मोजा अन् 10 मिनिटांत दर्शन घ्या! त्र्यंबकेश्वरमधील संतापजनक प्रकाराचा नाशिक पोलिसांनी केला पर्दाफाश

Tuesday, 14 April 2026, 17:13
Pune Accident: Victim of blaring horn! Young man riding a bike dies under the wheels of a dumper, driver absconding

कोल्हापूरमध्ये मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात, बाप-लेकाचा मृत्यू

Tuesday, 14 April 2026, 17:11
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

दौंडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; पाच जण रंगेहात पकडले

Tuesday, 14 April 2026, 16:33

जिल्हा परिषदेत ‘स्वीकृत सदस्य’ नियुक्तीचा मार्ग मोकळा; 34 वर्षांनंतर मोठा निर्णय, मात्र अंमलबजावणीस विलंब

Tuesday, 14 April 2026, 16:25
Next Post

180 अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडीओ व्हायरल; 19 वर्षांचा नराधम अयान अखेर पोलिसांच्या जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.