Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुलांच्या नावावर जमीन करून दिली, पण विहिरीतून पाणी घेतले म्हणून वृद्ध बापाला मारहाण? सोलापूरमधील प्रकार

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 22 September 2026, 10:17

सोलापूर: बार्शी तालुक्यातील वैराग परिसरातून वृद्ध आई- वडिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुलांच्या नावावर जमीन करून दिल्यानंतरही पाण्याच्या वापरावरून वृद्ध दांपत्याला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण चर्चेत आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 87 वर्षीय बबन यादव पांढरमिशे यांच्याकडे पूर्वी 9 एकर जमीन होती. 2021 मध्ये त्यांनी आपल्या मुलांना प्रत्येकी 3 एकर जमीन बक्षीसपत्राद्वारे दिल्याचे सांगितले जाते. त्यावेळी मोठा मुलगा आई-वडिलांची काळजी घेत असल्याने विहिरीबाबतची नोंद त्याच्या वाट्याच्या जमिनीत करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

मात्र काही काळानंतर मोठ्या मुलाने वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करणे बंद केल्याचा आरोप दांपत्याने केला आहे. त्यानंतर त्यांनी दिलेली जमीन परत मिळावी यासाठी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज केला असून या प्रकरणाची सुनावणी सुरू असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बबन यादव विहिरीवरील पाण्यासाठी मोटार सुरू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा राजेंद्र बबन यादव पांढरमिशे याने पाण्याचा वापर करण्यास विरोध करत शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

तक्रारीसाठी वृद्ध दांपत्य वैराग पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र जमीनविषयक प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर दांपत्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. आता पोलिसांकडून या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई काय केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कुख्यात गुंड निलेश घायवळला 6 गुन्ह्यांत अभय? उच्च न्यायालयाचा पोलिसांना स्पष्ट आदेश; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 30 October 2026, 22:37

मायलेकाने 18 व्या मजल्यावरून घेतली उडी! पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना; टोकाचं पाऊल का उचललं?

Friday, 30 October 2026, 22:04

प्रेमविवाहाच्या विरोधातून दोन कुटुंबे आमनेसामने; शिरूर पोलिस ठाण्यातच एकमेकांविरोधात तुंबळ हाणामारी…..

Friday, 30 October 2026, 21:33

लंडनहून गुपचूप भारतात परतली, पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये मुग्धाचा कुजलेला मृतदेह! झोमॅटो-ब्लिंकिटने उघडलं गूढ

Friday, 30 October 2026, 20:46

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सर्व परीक्षा रद्द; आता ‘या’ तारखेला होणार पेपर, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Friday, 30 October 2026, 19:49

पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनसबाबत मोठा निर्णय; दरवर्षी पगारात होणार 2 हजारांची वाढ

Friday, 30 October 2026, 19:01
Next Post

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! ना सुपारी, ना आमिष; तरी रितेशने सिया-चेतनला का दिली साथ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp