Saturday, August 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हृदयद्रावक! शेतातून घरी परतताना सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 18 January 2024, 14:38

कोल्हापूर : कागल तालुक्यातील मूळ पिराचीवाडीमध्ये राहणाऱ्या दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा बुधवारी (17 जानेवारी) विहिरीत पडून मृत्यू झाला. आराध्या भोसले आणि आरोही भोसले अशी दोन चिमुकल्या बहिणींची नावे आहेत. दोन चिमुकलींच्या करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्दैवी घटना कसबा वाळवे (ता. राधानगरी) याठिकाणी घडली.

ऊसाला पाणी देण्यासाठी गेल्या
मिळालेल्या माहितीनुसार, आराध्या आणि आरोही वडिल सुरेश भोसले यांच्यासोबत शेतामध्ये ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. कागी वेळाने वडिलांनी मुलींना घरी परत जाण्यास सांगितले. दरम्यान, ऊसाला पाणी देऊन झाल्यानंतर मुलींची आई अश्विनी सुद्धा घरी गेल्या. मात्र, घरी पोहोचताच दोन्ही मुली घरी पोहोचल्या नसल्याचे लक्षात आले. यानंतर आई वडिलांनी त्यांची शोधाशोध केली.

विहिरीवर चपला दिसल्या
दरम्यान, शोध सुरु असतानाच विहिरीवर दोन्ही मुलींच्या चपला दिसून आल्या. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलीचे मृतदेह सापडले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ताम्हिणी घाटातील दरडींच्या त्रासाला कायमचा पूर्णविराम! १० किलोमीटरचा बोगदा उभारण्याचा मोठा निर्णय

Friday, 21 August 2026, 22:57

‘अगं प्लिज दार उघड’ मुलाने गळफास घेतला तर आईच्या गळ्यावर काळे डाग; दार उघडताच पतीने पाहिलं भयानक दृश्य

Friday, 21 August 2026, 22:26

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवं वळण! फरार आरोपीला जेवण आणि निवारा दिल्याप्रकरणी मोठी घडामोड

Friday, 21 August 2026, 21:41

खुनाचा कट रचून नातेवाईक महिलेची हत्या; दोघांना जन्मठेप

Friday, 21 August 2026, 20:45

इंदापूर पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; २३.८७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Friday, 21 August 2026, 20:29

पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी संघर्ष टोकाला! चंद्रकांत पाटलांविरोधातील पत्राचे पडसाद थेट निधी कपातीवर

Friday, 21 August 2026, 20:01
Next Post
Man looted in loni kalbhor two people arrested by police

लोणी काळभोर येथील शेतकऱ्याची गाडी फोडून भररस्त्यात लुटले; तडीपार गुंडासह दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp