Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्रकारांना गावगुंडांकडून मारहाण; एकनाथ शिंदेंनी दिले कडक कारवाईचे आदेश

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 21 September 2025, 11:09

नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये, (Trimbakeshwar) काही पत्रकारांना स्थानिक गुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे पत्रकार आगामी कुंभमेळ्याच्या संदर्भात साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते.

 

या घटनेनंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मारहाण करणाऱ्या गुंडांना अटक केली आहे. त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल घडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर, आणि ऋषिकेश योगेश गांगुर्डे यांचा समावेश आहे.

पीडित पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क वसूल करणाऱ्या या गुंडांनी त्यांना अडवले. पत्रकार असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही नंतर शाब्दिक वाद पेटला आणि याचे रूपांतर मारहाणीत झाले. या हल्ल्यात एका वृत्तवाहिनीचे पत्रकार किरण ताजणे यांना गंभीर मारहाण झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत, मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पत्रकारांची भेट घेतली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post

"मी ब्राह्मण आहे, परमेश्वराने आमच्यावर सर्वात मोठे उपकार केले..."; आरक्षणाच्या मुद्यावरून गडकरींचे मोठे विधान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.