Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सांगलीतील कवठेमंकाळ जवळ भीषण अपघात; चार ऊसतोड कामगारांचा जागीच मृत्यू, दहा जण गंभीर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Tuesday, 2 April 2024, 11:04
two wheeler hits woman in kunjirwadi theur pune

सांगली : नागपूर-रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दहाजण गंभीर जखमी आहेत. ऊसतोडणीचे काम संपवून घराकडे परत जात असताना काही मजुरांना ट्रकने धडक दिली. या धडकेत चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

ऊसतोडणीचे काम संपवून घराकडेपरत जात असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये मजुरांसह चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर तब्बल 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमधील तीनजण चिखलगीचे, तर एकजण शिरनांदगीचा रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे.

सदरचा अपघात हा नागपूर-रत्नागिरी महामार्गावर कवठेमंकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळ मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील काही भागात रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्यामुळे लोकांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यासाठी सांगली, सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते. येथील काही ऊसतोड मजूर गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी ऊसतोडणीसाठी गेले होते. त्यातील काही मजूर यंदाचा गळीत हंगाम संपवून आपल्या गावाकडे परत जात होते. दरम्यान प्रवास करत असलेल्या ट्रॅक्टरमध्ये मध्यरात्री दोन वाजता बिघाड झाला, त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला उभा करुन दुरुस्त केला जात होता. तेवढ्यात पाठीमागून आलेल्या ट्रकने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

या अपघातात शालन दत्तात्रय खांडेकर (वय 30 रा. शिरनांदगी), जगमा तम्मा हेगडे (वय 35), दादा आप्पा ऐवळे (वय 17), निलाबाई परशुराम ऐवळे (रा. चिक्कलगी) यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 11 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कवठेमहांकाळ आणि मिरज या ठिकाणी भरती केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच चिक्कलगी आणि शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
headroom-to-slash-petrol-diesel prices-by-rs-2-3-per-litre-icra

कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.