Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापूरमध्ये पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; मुलाची बापाविरुद्ध फिर्याद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 22 March 2025, 14:39
Man attacked on wife by axe in pune

सोलापूर : पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन पतीने तिच्या डोक्यात कुऱ्हाड घालून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार, 20 मार्च रोजी नई जिंदगी परिसरातील सिध्देश्वर नगर भाग 3 येथे घडली. याप्रकरणी आरोपीच्या 14 वर्षीय मुलाने दस्तुरखुद्द बापाविरुध्द पोलिसात फिर्याद दाखल केली.

यातील आरोपी मैनुद्दिन अलीसाब पिरजादे याने आपली पत्नी शबाना पिरजादे हिच्या चारित्र्यावर संशय घेवून सतत शिवीगाळ करत होता. घटनेच्या दिवशी ‘तुझे जानसे मारता हूँ, तुझे जिंदा नही छोडुंगा’, असे म्हणत त्याने तिच्या डोक्यात लोखंडी कुऱ्हाड घातले. यात ती गंभीर जखमी झाली आहे.

याप्रकरणी अलिशा उर्फ अलमान मैनुद्दिन पिरजादे (वय-14 रा. सिध्देश्वर नगर भाग 3, नई जिंदगी, सोलापूर) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन मैनुद्दिन पिरजादे (रा. सिध्देश्वर नगर 3, नई जिंदगी, सोलापूर) याच्याविरध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Friday, 25 September 2026, 13:07

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांचा दणका ; 34 सराईत गुन्हेगार हद्दपार

Friday, 25 September 2026, 13:00

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीची विद्यार्थिनी श्रेया जगताप बुद्धिबळ स्पर्धेत हवेली तालुक्यात प्रथम

Friday, 25 September 2026, 12:48

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ; नृत्यांगनांसह डीजे मालक, मंडळाच्या तिघांवर गुन्हा..

Friday, 25 September 2026, 12:38

लोणी काळभोरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांमध्ये टशन; डीजेचा दणदणाट, लेजर लाईटचा मारा अन् ट्रॅक्टरवर चढून तरुणांचा धांगडधिंगा, कारवाई कधी?

Friday, 25 September 2026, 12:23

सोन्याच्या दराला पुन्हा झळाळी! अनंत चतुर्दशीला 24, 22, 18 कॅरेटचे भाव वाढले,पाहा आजचे भाव…

Friday, 25 September 2026, 12:07
Next Post

धक्कादायक..! बसस्थानकात अंगावर पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला जाळलं; आरोपीला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp