Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बागल गटाला धक्का! कार्यकर्त्यांचा झोळ गटात प्रवेश..

सागर घरतby सागर घरत
Saturday, 2 November 2024, 16:34

करमाळा : करमाळा तालुक्यामध्ये बागल गटाला धक्का बसला असून कार्यकर्त्यांनी रामदास झोळ यांच्या गटात प्रवेश केला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ‌त्यांना बहुमताने ‌निवडून देण्यासाठी ‌काम करणार असल्याचे मत पारेवाडी येथील बागल गटाचे कार्यकर्ते यांनी ‌व्यक्त केले आहे. पारेवाडी येथील बागल गटाच्या निष्ठावंत कार्यकर्ते निलेश गरुड, सुंदर गरुड, शिवाजी शिंदे, विष्णू जाधव, संभाजी गरुड, राहुल गरुड, तोफिक आतार यांनी करमाळा विधानसभा निवडणुकीसाठी प्राध्यापक रामदास झोळ यांना पाठिंबा देऊन झोळ गटात ‌प्रवेश ‌केला आहे. यावेळी ‌पारेवाडी येथील ‌बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी प्राध्यापक रामदास झोळ ‌यांना निवडून आणण्यासाठी ‌आपण काम करणार असल्याचे ‌ सांगितले आहे.

दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ यांच्या पत्नी दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव मायाताई झोळ यांचा पुष्पगुच्छ देऊन ‌ सत्कार करण्यात आला. सध्या करमाळा तालुक्यामध्ये ‌परिवर्तनाची लाट असून अभ्यासू नेतृत्व म्हणून ‌प्राध्यापक रामदास झोळ यांची ओळख आहे. यंदा बदल घडणार असून ‌ प्राध्यापक रामदास झोळ यांना ‌जनता ‌नक्कीच ‌निवडून देईल ‌असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.‌‌‌ पारेवाडी ग्रामस्थांच्यावतीने करमाळा तालुक्यातील पारेवाडी गावातुन सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. यावेळी रामदास झोळ फाउंडेशनचे संजय जगताप ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.

सागर घरत

सागर घरत

ताज्या बातम्या

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35

चाकण MIDCतील २० कंपन्यांचा स्थलांतराचा इशारा! देवेंद्र फडणवीस चाकणसाठी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शासनाचा नेमका प्लॅन काय?

Tuesday, 1 September 2026, 18:48

ममता बॅनर्जींच्या भाचीचं टोकाचं पाऊल; शिक्षक भरती घोटाळ्यात नोकरी गेली, पतीसोबत घेतला धक्कादायक निर्णय!

Tuesday, 1 September 2026, 18:32

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! गौरवनंतर प्रेयसी ऋतुजा पाटीलही पोलिसांच्या ताब्यात; नंदूरबारमध्ये जाऊन घेतलं ताब्यात

Tuesday, 1 September 2026, 18:26
Next Post
Royal Enfield Interceptor Bear 650 unveiled; India launch very soon

रॉयल एन्फिल्डची नवी बाईक बेअर ६५० लवकरच लाँच होणार; काय आहेत फिचर? जाणून घ्या सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp