Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ambadas Danve On Ranjit Nimbalkar: महिला डॉक्टरच्या पत्रात उल्लेख असलेला ‘तो’ खासदार कोण?  ठाकरे गटाच्या नेत्याने थेट नावंच घेतलं 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 25 October 2025, 16:04

Ambadas Danve On Ranjit Nimbalkar : येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या (Doctor Sampada Munde Suicide) प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.  याप्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. या महिलेने आत्महत्या करण्याअगोदर लिहिलेल्या एका पत्रात एका खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा उल्लेख केला आहे. पत्रात उल्लेख असलेले त्या खासदारचं नाव थेट ठाकरे गटाच्या नेत्याने घेतलं आहे.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी त्या पत्रात दुसरं कोणाचा ऊल्लेख  नसून ते भाजप म्हाडाचे माजी खासदार रणजित निंबाळकर (Ranjit Nimbalkar) व त्यांचे स्वीय सहायकांचं नाव असल्याचा  गंभीर आरोप केला आहे.

अंबादास दानवे यांनी आरोप केला की, माजी खासदार रणजित निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे आणि नागटिळक यांनी डॉक्टर संपदा यांच्यावर वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी फोनद्वारे दबाव आणला होता. या गैरवर्तनाबाबत डॉक्टरांनी 19 जून 2025 रोजी पोलिसांना लेखी तक्रार देखील केली होती. त्यानंतर 13 ऑगस्ट 2025 रोजी त्यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत पुढे काय चौकशी झाली? याची   चौकशी देखील केली होती. मात्र, पोलिस प्रशासन आणि राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या सततच्या दबावामुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली. असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

तसेच या प्रकरणात रणजित निंबाळकर यांना सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

 
Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Shirur News: एमईपीएल कंपनीकडून निमगावला दूषित पाणी सोडणे सुरुच, ग्रामस्थांचा पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp