Sunday, November 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये रोमिओचा कारनामा! भररस्त्यात तरुणीला गाठलं; हात लावत विनयभंग अन् सरळ होणाऱ्या नवऱ्याला फोन लावत म्हणाला “आमचे संबंध…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 13 March 2026, 15:06
Ahilyanagar News: Romeo's exploits in Ahilyanagar! He approached a young woman on the street; touched her hand, molested her and called her husband, who was getting ready, and said, "Our relationship...

अहिल्यानगर: अहिल्यानगर शहरातील कायनेटिक (Ahilyanagar News) चौक परिसरात एका 23 वर्षीय तरुणीसोबत घडलेल्या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. एका तरुणाने आधी तिचा रस्त्यात अडवून विनयभंग केल्याची आणि नंतर खोटे प्रेमसंबंध असल्याचे सांगत तिचे ठरलेले लग्न मोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कायनेटिक चौक परिसरातील गजराज हॉटेलसमोरून घरी जात असताना हा प्रकार घडला. तुषार अर्जुन हरेल (रा. येलुलकर चाळ, रेल्वे स्टेशन परिसर, अहिल्यानगर) याने तिचा रस्त्यात अडवून हात धरत भररस्त्यात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप आहे. या वेळी त्याने “तू दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस तर याद राख,” अशी धमकी देत तिच्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने यापूर्वी त्या तरुणीकडे लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत नाकारला होता. या नकाराचा राग मनात ठेवून आरोपीने तिचा पाठलाग करण्यास सुरुवात केली आणि संधी साधून रस्त्यात अडवत धमक्या दिल्या.

इतक्यावरच न थांबता आरोपीने तरुणीच्या होणाऱ्या सासरच्या मंडळींशी संपर्क साधला. “आमचे प्रेमसंबंध आहेत, तिच्याशी लग्न करू नका,” असे खोटे सांगत त्याने तिच्या चारित्र्यावर शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या चुकीच्या माहितीनंतर तरुणीचे ठरलेले लग्न मोडले. या घटनेमुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

दरम्यान, पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांनी आरोपी तुषार हरेल याच्याविरुद्ध विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून शहरात घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13
Next Post
Pune

Pune : पेग मारून गाडी चालवताय? पुण्यात आता केवळ दंड नाही, तर ड्रायव्हिंग लायसन्सही होणार 'स्वाहा'!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp