Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ahilyanagar Leopard Attack : पुन्हा बिबट्याचा हल्ला..! शेकोटी समोर बसली असता 5 वर्षीय चिमुकलीला नेलं उचलून; ग्रामस्थांचा आक्रोश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 13 November 2025, 15:33
Ahilyanagar Leopard Attack Leopard attacks again 5-year-old child taken away while sitting in front of fireplace; Villagers outraged

photo- pune prime news

Ahilyanagar Leopard Attack : अहिल्यानगर तालुक्यातील खारे कर्जुने गावात एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्व परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. खारे कर्जुने या भागात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय मुलीचा जीव गेलाय. रियांका सुनील पवार असं या बालिकेचं नावं आहे. तिचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

 

नेमकं काय घडलं (Ahilyanagar Leopard Attack)

रिकांचे कुटुंब हे शेतमजूर आहेत. सध्या थंडीचा तडाखा वाढल्याने सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहे. रियकांचे घरतील काहीजण या शकोटी भोवती बसलले होते. रियांका त्यांच्या शेजारी खेळत होती. बाजूलाच असणाऱ्या तूरीच्या शेतातून बिबट आला आणि त्याने रियांकावर हल्ला करत, तिला उचलून नेलं.

ही घटना पाहून रियांकाच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग सुरू केला. पण त्यांना बिबट्याचा काहीही मागमूस लागला नाही. काही वेळातच गावात लोकांची आरडाओरड होणाऱ्या दिशेने मोठी गर्दी जमा झाली. ग्रामस्थांनी आणि वन विभागाने मिळून तिचा शोध घेतला, पण बिबट्याचा कुठेही ठावठिकाणा सापडला नाही. दुसरा दिवस उगवला आणि तब्बल १६ तासांच्या शोधानंतर आज सकाळी काटवनात तिचा मृतदेह सापडला.

बिबट्या जेरबंद किंवा ठार मारण्याची मागणी

घटनेनंतर गावातील लोक खूपच संतापले आहेत. आणि ते बिबट्या जेरबंद किंवा ठार मारण्याची मागणी केली जात आहे. जो पर्यंत हा बिबट्या जेरबंद केला जाणार नाही, तो पर्यंत रियांकाचा मृतदेह ताब्यात घेणार नाहीत.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर बैठक घेतली आणि त्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून त्यांच्यावर दबाव आणला. ग्रामस्थांनी स्पष्ट सांगितले की, बिबट्याच्या वारंवार हल्ल्यांमुळे या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे आणि वन विभागाने यावर तातडीने काहीतरी ठोस उपाययोजना कराव्यात.

रियांकाच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे आणि ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, बिबट्या पकडल्यानंतरच ते तिच्यावर अंत्यसंस्कार करणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! कलिंगडाचे दर मातीमोल; चाकण परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:11

दुबई, बँकॉक आणि अबुधाबी आता आणखी जवळ! पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी स्लॉट्स वाढले

Wednesday, 1 April 2026, 13:50
Next Post
Bawankule On Upcoming Election: Who will BJP give a chance to in the upcoming elections? Bawankule said in one word, he said...

Bawankule On Upcoming Election: आगामी निवडणुकीत भाजप कोणाला संधी देणार? बावनकुळेंनी एका शब्दात सांगितलं, म्हणाले जो...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.