Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डोकेदुखीला कंटाळलेल्या विद्यार्थीनीने केला आयुष्याचा शेवट; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Wednesday, 17 January 2024, 23:47
16 years girls tried to committed suicide

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यात डोकेदुखीला कंटाळून शाळकरी विद्यार्थीनीने गळ्याला दोरी लावून आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली. श्रावणी प्रकाश गोरुले (वय 17, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. श्रावणीने राहत्या घरी छताला बांधत दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपवले.

 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार श्रावणीचे वडिल प्रकाश गोरुले हे शिक्षक आहेत. सरंबळवाडी माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत असून त्याच ठिकाणी श्रावणी ही दहावीच्या वर्गात शिकत होती. श्रावणीला गेल्या पाच वर्षांपासून डोकेदुखीचा त्रास सुरु होता.  तेव्हापासून श्रावणीवर उपचार सुरु होते. याच महिन्यात तिला 1 जानेवारी रोजी वैद्यकीय उपचारानंतर डॉक्टरांनी औषधांचा डोस बदलून दिला होता. मात्र, श्रावणीची डोकेदुखी कमी झाली नसल्याने ती निराश होती.

तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडून देखील उपचार करण्यात आले. त्याने सुद्धा काही फरक न पडल्याने गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात खासगी दवाखान्यातून उपचार सुरू होते. सोमवारी वडिल शाळेत गेल्यानंतर आणि आई कामात असतानाच श्रावणीने राहत्या घरातील छताच्या हुकला दोरीने गळफास लावून घेतला. आई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तिला तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Man died due to beating by group in shirala sangli

खळबळजनक! मुलाचे प्रेमप्रकरण, मुलीच्या नातेवाईकांकडून मुलाच्या वडिलांना खांबाला बांधून मरेपर्यंत मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.