Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडिलांच्या विरोधात मुलगी लढणार? भाग्यश्री आत्राम यांनी फुंकली तुतारी; वडिल धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर डागले टीकास्त्र

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 12 September 2024, 16:19

गडचिरोली : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सवर्च पक्ष जोरदार कमला लागले आहेत. अशातच शरद पवार गट अजित पवार गटाला धक्के देताना दिसत आहे. आज मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला आहे.

शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर भाग्यश्री आत्राम यांनी स्वतःच्या वडिलांवरच टीका केली आहे. भाग्यश्री आत्राम म्हणाल्या आहेत की, ”मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. रस्त्यांची समस्या असताना कार्यकर्त्यांची गर्दी होणे, हे आपल्यावरील प्रेम दिसतं. आदिवासी नागरिक, महिलांचे प्रश्न दुर्लक्षित करण्यात आले आहेत.”

आपले मंत्री साहेब येतात आणि जातात..

भाग्यश्री आत्राम पुढे म्हणाल्या की, आपले मंत्री साहेब येतात आणि जातात, समस्यांकडे दुर्लक्ष करतात. असं म्हणत भाग्यश्री यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांना लक्ष्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत त्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या वडिलांविरोधात निवडणूक लढू शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत. वडिलांना मुलीचे प्रत्युत्तर भाग्यश्री आत्राम शरद पवार गटात प्रवेश करणार ही बातमी समोर आल्यानंतर धर्मरावबाबा आत्राम म्हणाले होते की, ‘माझी मुलगी अन् जावयाला नदीत फेकून द्या.’ यावर प्रत्युत्तर देत भाग्यश्री म्हणाल्या की, ”धर्मरावबाबा आत्राम माझे वडील आहेत, मी आशीर्वाद घेईन. मागच्या सभेत मला नदीत ढकलून देण्याची भाषा केली, ते चुकीचे होते. मंचावर अजितदादा होते, महिला आयोग अध्यक्षा होत्या, तरीही ते बोलले.”

मी घर फोडून जात नाहीये..

भाग्यश्री आत्राम पुढे म्हणाल्या की, ”मी घर फोडून जात नाहीये, धर्मरावबाबा हे नक्षलांच्या तावडीत होते. तेव्हा शरद पवार यांनी मध्यस्थी केली. मी त्यांच्या उपकाराची परतफेड केली आहे. बाबावरील फिल्ममधे त्यांनी कबूल केले आहे.” त्या म्हणाल्या, ”अजितदादा यांनी म्हटले, चूक झाली. तुम्हीही शरद पवार गटात या, चूक सुधारा. मी शरद पवार यांचे ऋण विसरू शकत नाही.”

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या थंडीचा कडाका वाढणार! रविवारी अवकाळी पावसाच संकट, हवामान खात्याचा अलर्ट..

Sunday, 22 November 2026, 7:30

आजचा रविवार राशींसाठी ठरणार लकी! शुभ योगांचा महासंयोग; राशींचं नशीब चमकणार, धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर!

Sunday, 22 November 2026, 7:13

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28
Next Post
Sitaram Yechury, veteran CPM leader, passes away at 72

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp