Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 31 July 2024, 19:38

बुलढाणा : बुलढाणा शहरातून एक खलबळजनक घडल्याचे समोर आले आहे. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचे अंगरक्षक अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. बुलढाणा शहरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अजय गिरी असे आत्महत्या करणाऱ्या अंगरक्षकाचे नाव आहे.

अजय गिरी हे आज कर्तव्यावर नव्हते. आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा करण्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने शस्त्र देण्यात आले होते. त्याच बंदुकीतून अजय गिरी यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यानंतर अजय गिरी यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गिरी यांना मृत घोषीत केले आहे. गिरी हे बुलढाणा शहरात पोलीस वसाहतीत राहत होते. राहत्या घरीच त्यांनी स्वतःवर गोळी झाडली आहे.

माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का : आमदार श्वेता महाले

माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का असून अजय गिरी हे माझे अंगरक्षक तर होतेच पण त्याचबरोबर घरातील सदस्यासारखे होते. अशी प्रतिक्रिया भाजप आमदार श्वेता महाले यांनी दिली आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस अधिकचा तपास करत आहेत. अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी दिली आहे.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post
PCMC to write letter to petrol pump owner for washroom facility

महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वारे..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp