Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! ट्रक-ट्रव्हल्सच्या भीषण अपघातात ४ जणांचा दुर्दैवी अंत; १० जखमी

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 5 September 2024, 15:24

नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. भरधाव येणाऱ्या ट्रव्हल्सने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली असून या अपघातामध्ये चार जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की ट्रव्हल्सची समोरील बाजूचे मोठं नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी बचावकार्यासाठी तात्काळ धाव घेत मदत केली. त्याशिवाय पोलिसांना याबाबतची माहितीही दिली गेली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर भिवापूररोडवर ट्रक आणि खासगी ट्रव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ट्रकला धडक दिल्यानंतर ट्रव्हल्स बसच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. त्यामुळे या अपघातात हॉटेलचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्रव्हल्स आणि ट्रकच्या या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच दहा पेक्षा जास्त जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post

धक्कादायक! पुण्याच्या तरुण बँकरने अटल सेतूवरून समुद्रात उडी मारत केला आयुष्याचा शेवट..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.